Global Maharashtra Breaking News

पर्जन्यमापक, तापमान मापक, वायू मापक यंत्रांची डागडुजी करा…

शेतकरी, बागायतदार संघटना अध्यक्ष विलास सावंत यांचे तहसीलदारांना निवेदन. बांदा ता.१६-:अवेळी पडलेल्या पावसामुळे हवामानातील अनियमिततेचा फटका शेतकरी बागायतदारांना बसतो. बऱ्याच वेळा महसूल मंडळ कार्यालयांकडे पर्जन्यमापक, तापमानमापक व वायूमापक यंत्रात समस्या असल्यामुळे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे सदर यंत्रांची डागडुजी वेळोवेळी करावी अशी मागणी, सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी सावंतवाडी तहसीलदार…

Read More

सायबर जनजागृतीसाठी बांदा शहरात रॅली…

बांदा/प्रतिनिधीसायबर जनजागृती अभियान अंतर्गत बांदा पोलीस ठाणे व खेमराज मेमोरियल इंग्लीश स्कूल आणि तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा यांच्या वतीने बांदा शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली.सकाळी १०. ३० ते १२ वाजेपर्यंत बांदा शहरातील मुख्य बाजारपेठ येथे रॅली काढून सायबर जनजागृती, नशा मुक्ती व डायल ११२ या विषयांबाबत जनजागृती करण्यात आली. सदर रॅलीत बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस…

Read More

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून ‘ओऍसिस’ प्रथम…

मालवणच्या शुभदा टिकम यांना सलग तीन वर्षे अभिनयाचे पारितोषिक.. ⚡मालवण ता.१६-: महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा मालवण या संस्थेच्या ‘ओऍसिस’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. तसेच सातार्डे मध्यवर्ती संघ, कवठणी या संस्थेच्या गावय या नाटकास द्वितीय…

Read More

राष्ट्रीय बँकांशी स्पर्धा करण्यासाठी आमचा पुढाकार…

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी:पुणे जिल्हा बँकेच्या शिष्टमंडळाने दिली जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाला भेट.. ओरोस ता १६आपल्यापुढे खूप स्पर्धा आहेत. सद्य परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका ज्या पद्धतीने ग्राहकांच्या दरवाजात उभ्या राहतात. त्यांच्याच दरवाजात पूर्वी ग्राहक उभा रहात होता. अशा स्पर्धायुगात आपण मागे राहून चालणार नाही. यात आपणही पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून आम्ही डोअर स्टेप बँकिंगचा पहिला…

Read More

जिल्हा बँकेला आऊटस्टँडिंग टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेन्शन इन रिटेल बँकिंग पुरस्कार बहाल…

ओरोस ता १६सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा आऊटस्टँडिंग टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेन्शन इन रिटेल बँकिंग हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.आयकॉनिक लीडरशिप अवॉर्ड 2024 अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरचा आऊटस्टँडिंग टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंटेन्शन इन रिटेल बँकिंगसाठीचा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गोवा येथील आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा…

Read More

उपजिल्हा रुग्णालयात रिक्त तज्ञ डॉक्टरांची पदे भरा…

भाजप महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांची मागणी:ऑपरेशन थिएटर, सिटी स्कॅन यंत्रणा चालू ठेवण्याची अधीक्षकांकडे केली मागणी.. सावंतवाडी ता.१५-:येथिल उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेली हदयरोग तज्ञ आणी भुलतज्ञाची मंजूर असलेली प्रत्येकी दोन पदे तात्काळ भरण्यात यावीत तसेच ऑपरेशन थिएटर आणी सीटीस्कॅन यंत्रणा कायम चालू रहावी यासाठी जनरेटरची सोय तात्काळ करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी महीला भाजपाच्या माध्यमातून…

Read More

कौशल्य विकास अभ्यासक्रम राबवणे ही आजच्या काळाची गरज-:युवराज लखमसावंत भोंसले…

⚡सावंतवाडी ता.१५-: सहयोग ग्रामविकास मंडळ माजगाव जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग,श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीव यशवंतराव भोंसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये चार आठवड्याचा हेल्पर इलेक्ट्रिकल टेक्निशियन या शासनमान्य व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन श्री पंचम खेमराज महाविद्यालयात करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे…

Read More

अल्टो कार व बुलटे मध्ये अपघात…

चिटनीस नाका येथील घटना:दोन्ही वाहानाचे मोठे नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.१५-: अल्टोकारला मागाहून येणार्या बुलेटची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले. तर बुलेटस्वार युवक किरकोळ जखमी झाला. हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजता शहरातील चिटनीसनाका हनुमान मंदिर शेजारी घडला. कोल्हापुर येथील पर्यटकांनी आपली अल्टो कार हनुमान मंदिर शेजारी पार्क केली होती. पार्क केलेली अल्टो…

Read More

कट्टा येथील वराडकर हायस्कुल, इंग्लिश स्कुल व महाविद्यालयाचे १९ व २० डिसेंबरला स्नेहसंमेलन…

⚡मालवण ता.१५-: कट्टा येथील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय यांचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवार दि. १९ व २० डिसेंबर रोजी वराडकर हायस्कुलच्या सिद्धिविनायक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये १९ रोजी महाराष्ट्राची लोकधारा हा भव्य आणि लक्षवेधी कार्यक्रम सादर…

Read More

भंडारी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रो-कबड्डी स्पर्धा संपन्न…!

⚡मालवण ता.१५-:मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असून यानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रो-कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अंतिम सामन्यात मुलांच्या गटात बहिर्जी नाईक संघाने छत्रपती संभाजी महाराज संघाला पराभूत करून विजेतेपद मिळविले. तर मुलींच्या गटात झाशीची राणी संघाने आई जिजाऊ संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले. या…

Read More
You cannot copy content of this page