पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आज बांदा शहरात हिंदू एकता मंचच्या वतीने निषेध…
⚡बांदा ता.२३-: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आज बांदा शहरात हिंदू एकता मंचच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी या हल्ल्याला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या झेंडा जाळण्यात आला.सुरुवातीला या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली. वीरेंद्र आठलेकर व नीलेश सावंत यांनी मनोगत व्यक्त करत या भ्याड हल्ल्याचा निषेध केला….
