शिरशिंगे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार…
संदिप गावडे :शिरशिंगे मळईवाडी येथे शिवरायांच्या मूर्तीची स्थापना सावंतवाडी (प्रतिनिधी): शिरशिंगे गावातील मळईवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला संदिप गावडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी शिरशिंगे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी नेहमीच कटिबद्ध राहील, असे आश्वासन दिले.१ मे रोजी मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याशी असलेल्या मळई वाडी…
