कुडाळात शिव आपात सेना एक्शन मोडवर…
शहरात वीज वाहिनीवरील झाडे हटवली:मदत कार्याबद्दल नागरिकातून समाधान.. कुडाळ : मंगळवारपासून पडत असलेल्या वादळी पावसाने कुडाळ तालुक्यातही दाणादाण उडाली. जनजीवन विस्कळीत झालं. कुडाळ शहरात ठिकठिकाणी झाड विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडित झाला. अशा परिस्थितीत ठाकरे सेनेची शिव आपात सेना कार्यरत झाली आहे.कुडाळ शहरात जिथे जिथे झाड पडली तिथे आवश्यक मनुष्यबळ आणि साहित्यसह आपात सेनेचे…
