Global Maharashtra Breaking News

वराडकर हायस्कुलमध्ये सूर्यनमस्कार प्रशिक्षण वर्ग व स्पर्धा संपन्न

⚡मालवण ता.०४-:कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती ते जागतिक सूर्यनमस्कार दिन रथसप्तमी या कालावधीत सूर्यनमस्कार प्रशिक्षण वर्ग, सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमामध्ये स्पर्धेत सुमारे दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कारचे फायदे याबाबत प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख संजय पेंडूरकर,…

Read More

आमदार कालिदास कोळंबकर यांचा १८ रोजी भंडारी समाजातर्फे होणार सत्कार…

⚡मालवण ता.०४-:मुंबई सारख्या महानगरात नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल मालवणचे सुपुत्र, भंडारी समाजाचे आमदार कालीदास कोळंबकर यांचा सकल भंडारी हितवर्धव संस्था व भंडारी समाजाच्या वतीने दि. १८ फेब्रुवारी रोजी मालवण येथील लिलांजली हॉल मध्ये सत्कार करण्यात येणार आहे. भंडारी समाजाच्या बैठकीमध्ये भंडारी समाजाचे आमदार कालीदास कोळंबकर यांचा सत्कार करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी भंडारी समाजाचे…

Read More

सहकारी संस्था उपनिबंधकासह कार्यालयीन अधीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात…

सिंधुदुर्गनगरी येथे कारवाई:सहकार क्षेत्रात खळबळ.. ओरोस ता.०४-: लाच लुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक अरुण पवार यांनी लावलेल्या सापळ्यात सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात सापडले. सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक वर्ग १ माणिक भानुदास सांगळे वय ५६ व कार्यालय अधीक्षक वर्ग ३ उर्मिला महादेव यादव या दोघांना ३३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात…

Read More

एसटी व प्रवाशांचे नाते अधिक घट्ट होण्यासाठी प्रयत्न…

कणकवली बसस्थानकात प्रवासी संघटनेच्यावतीने प्रवासी दिन साजरा.. ⚡कणकवली ता.०४-: एसटी व कोकणी माणूस यांचं अतूट नातं आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद घेऊन सुरक्षित प्रवासाची हमी एसटी देत आहे. काही अपवाद सोडल्यास कोकणातील गाव, वाड्या सोडल्यास एसटीची सेवा अखंडपणे सुरु आहे. येथील जागरूक प्रवासी व अशा प्रवासी संघटना यामुळे एसटी प्रशासनाला सुधारण्यास संधी मिळून…

Read More

कुडाळात आजपासून इन्स्पायर कॅम्पचा शुभारंभ…

नऊ जिल्ह्यातील 200 गुणवंत विद्यार्थी सहभागी:नामवंत शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणारविद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी शिबिर.. कुडाळ : कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात आज डिस्ट्रिक्ट इन्स्पायर कॅम्पला सुरुवात झाली. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कुल कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने ५ दिवस चालणाऱ्या या निवासी कॅम्पचं उदघाटन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल…

Read More

श्री देव काजरेश्वराचे १० व्या वार्षिकोत्सव सोहळ्यानिमित्त रुपेश राऊळ यांनी घेतले दर्शन…!

⚡वेंगुर्ला,ता.०४-: वायंगणी येथील श्री देव काजरेश्वराचे १० व्या वार्षिकोत्सव सोहळ्यानिमित्त ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दर्शन घेतले. यावेळी तालुकाप्रमुख बाळू परब,युवसेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, उपतालुका प्रमुख उमेश नाईक, आनंद दाभोलकर,सुमन कामत,उल्हास कामत आदी उपस्थित होते.वेंगुर्ले वायंगणी येथे रथसप्तमी तिथेच औचित्य साधून श्री देव काज्रेश्वराच्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

Read More

कै.गुरूदास तिरोडकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी महारक्तदान शिबिर…

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेताळ प्रतिष्ठानचे विश्वासार्ह आणि समर्पित कार्यकर्ते कै.गुरूदास तिरोडकर यांच्या अथक सेवेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला अनोख्या पद्धतीने सन्मान देण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान आणि सहयोगी संस्थांच्या तसेच कै.गुरूदास तिरोडकर मित्रपरिवारातर्फे १५ फेब्रुवारी रोजी उत्सव मंगल कार्यालय, तुळस येथे सकाळी ९ वा. महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

Read More

बीच वर्कआऊट इव्हेंटला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला नगरपरिषद, युवक शरीरसौष्ठव संवर्धन संस्था, सातेरी व्यायामशाळा व सोन्सुरकर फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला व सुदृढ वेंगुर्ला‘ या संकल्पनेच्या अनुषंगाने २ फेब्रुवारी रोजी जलबांदेश्वर येथे विशेष ‘बीच वर्कआऊट इव्हेंट‘ घेण्यात आला. याला सर्वस्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Read More

विभागीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री प्रथम…

राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड.. ⚡सावंतवाडी ता.०४-: कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चराठा येथील कु. हेमांगी गजानन मेस्त्री या विद्यार्थिनीने ८४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री हिने २६५ किलो वजन उचलत प्रथम क्रमांक पटकावला.कु. हेमांगी मेस्त्री हिची आता राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली…

Read More

स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समाधीस्थळी भेट देत केले अभिवादन…

⚡सावंतवाडी ता.०४-: स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या 101 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या माजगाव येथील प्रेरणा या समाधीस्थळी त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देत अभिवादन केले यावेळी विक्रांत सावंत माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत विक्रांत सावंत रुपेश राऊळ चंद्रकांत कासार आदी मान्यवर

Read More
You cannot copy content of this page