Global Maharashtra Breaking News

आंगणेवाडी कडे जाणाऱ्या कणकवली आचरा रस्त्याचे काम धीम्या गतीने…

कणकवली : दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी ची यात्रा यावर्षी २२ फेब्रुवारी रोजी होत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालेले असताना मात्र कणकवली ते आचरा मार्गावरून जाणारी वाहतूक यावर्षी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण कणकवली ते आचरा या मार्गावरील कणकवली भागातील आचरा रस्त्याचे काम अत्यंत धीम्या…

Read More

श्री काशीकलेश्वर मंदिराचा उद्या वर्धापन दिन…

कणकवली : कलमठ येथील श्री देव काशीकलेश्वर मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त रविवार ९ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स. ९ ते १ वा. धार्मिक विधी, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ५ वा. भजने, रात्री ८ वा. कलमठ गावातील महिला मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव काशीकलेश्वर…

Read More

लीना धुरीची अश्वमेध स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठ संघात निवड…

⚡मालवण ता.०७-:गडचिरोली येथे दि. १८ ते २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अश्वमेध स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संघात मालवणची सुकन्या लीना धुरी हिची ची ऍथलेटिक मधील ४०० मीटर या क्रीडा प्रकारात निवड झाली आहे. यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या संघात फक्त १२ मुलींची निवड झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लीना धुरी या एकमेव खेळाडू मुलीची मुंबई विद्यापीठाच्या संघात अश्वमेध या स्पर्धेसाठी…

Read More

वाळू धोरण हरकतींसाठी मुदतवाढ मिळावी…

रविकिरण तोरसकर यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी.. ⚡मालवण ता.०७-:परिपूर्ण वाळू रेती निर्गती धोरण २०२५ बनविण्यासाठी अभ्यासपूर्ण सूचना आणि हरकती येण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित ग्रामपंचायती, वैयक्तिक लाभार्थी, व्यवसायिक, मच्छीमार, शेतकरी यांना सदरची मुदत वाढवून देणे गरजेचे आहे, अशी मागणी भाजपा मच्छीमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. अवघ्या सात दिवसांत हरकती…

Read More

दिल्लीतील संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या राहुल चव्हाणचे मालवणात जंगी स्वागत…

⚡मालवण ता.०७-:नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव निवड झालेला आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेला मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी विभागाचा विद्यार्थी राहुल चव्हाण याचे आज दिल्लीहून मालवणात आगमन झाल्यानंतर मालवण शहरातून त्याची भव्य गौरव रॅली काढण्यात आली. राहुल याने आपल्या कामगिरीने मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावली असून याबद्दल राहुल…

Read More

झाराप येथे १० रोजी विश्वकर्मा प्रकटदिन…

वेंगुर्ला प्रतिनिधी-सिधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्यातीने १० फेब्रुवारी रोजी झाराप येथील कार्यालयात श्री विश्वकर्मा प्रकटदिन आयोजित केला आहे.

Read More

पर्यटक मारहाण प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा…

सकल हिंदू समाजाचे पोलिसांना निवेदन:कडक कारवाईचे पोलिसांची ग्वाही.. कुडाळ : गुरुवारी सकाळी झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना झालेल्या मारहाणीबाबत आज सकल हिंदू समाजच्या वतीने कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ते चहाचे स्टॉल अनधिकृत असतील तर बंद करावेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे.सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आज सायंकाळी…

Read More

झाराप पर्यटक मारहाण प्रकरणात पोलिसांनीच दाखल केली तक्रार…

अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले:पर्यटक जिल्ह्यात याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून उचलली कडक पावले.. ओरोस ता ७सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन आणि पर्यटक प्रेमी जिल्हा आहे. त्यामुळे झाराप येथे पर्यटकांसोबत झालेल्या घटनेची गंभीर दखल सिंधुदुर्ग पोलिसांनी घेवून संशयित आरोपींविरोधात स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे. यापुढेही जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलीस सज्ज असून कोणताही प्रकार…

Read More

नावळे ग्रामस्थांच्या वतीने 8 व 9 फेब्रुवारी दरम्यान भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन…

⚡वैभववाडी ता.०७-: नावळे ग्रामस्थ आयोजित नावळेगाव मर्यादित नावळे प्रीमियर 2025 क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे क्रिकेट सामने श्री भगवती देवी देवीच्या भव्य दिव्य पटांगणावर शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2025 ला सकाळी 9.30 वाल्यापासून सुरू होणार आहेत.नावळे ग्रामस्थ आयोजित नावळे प्रीमियर 2025 मुंबई येथे वास्तव्यात असणाऱ्या नावळे गावातील तरुणांनी ह्याच आयोजन…

Read More

शिवराजेश्वर मंदिराला मिळतो फक्त सहा हजाराचा निधी…

अधीकारी आणि प्रशासनाची अक्ष्यम्य उदासीनता:महाराष्ट्र मंदिर महासंघाची भरघोस निधीची मागणी.. कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावर असेलल्या एकमेव शिवराजेश्वर मंदिरासाठी वर्षाला फक्त ६ हजार रुपये निधी सरकारकडून दिला जातो. तो निधी भरघोस स्वरूपात मिळावा अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू जण जागृती समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे, असे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील…

Read More
You cannot copy content of this page