आंबोली नांगरतास येथे गव्यांकडून शेतीचे नुकसान ; वन खात्याकडून बेदखल…
⚡आंबोली,ता.१७-: येथील नांगरतास येथे गव्या नी शेतीचे नुकसान सत्र सुरु केले आहे. ऊस, भात शेतीत नुकसान करत आहेत.त्यामुळे शेती करणे मुश्किल झाले आहे.वन विभागाने पाहणी करावी आणि गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी तेथील शेतकरी शाहू लांबोर,जानू पटकारे, नाऊ पटकारे आदिनी वन विभागाच्या कार्यालयात येऊन सोमवारी वन क्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांच्याकडे मागणी केली. सध्या भात तरवा…
