वैभववाडीत भाजपचा भव्य दहीहंडी उत्सव; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाखांचे पारितोषिक…
⚡वैभववाडी ता.०३-: भारतीय जनता पार्टी, वैभववाडी तालुक्याच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. वैभववाडी बाजारपेठेतील इनामदार प्लाझा येथील पटांगणावर हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.या उत्सवात सुप्रसिद्ध कलाकार उपस्थित राहून विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करणार आहेत. या दहीहंडी उत्सव प्रसंगी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री…
