भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पहिलीत शिकणारा चिमुकला जखमी…
⚡बांदा ता.२५-: येथील पीएम श्री केंद्रशाळा बांदा नंबर १ चा पहिलीत इयत्तेत शिकणारा विद्यार्थी सुभाष मोरया याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून ठिकठिकाणी चावा घेतल्याने तो जखमी झाला. येथील शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते ओंकार नाडकर्णी साई करमळकर यांनी तात्काळ या विद्यार्थ्याला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. शाळा व्यवस्थापन व शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा…
