मालवण दि प्रतिनिधी
आचरा हिर्लेवाडी येथील समाधीस्थ योगी महाराज श्री लक्ष्मण रावजी हळदणकर उर्फ दादा महाराज यांच्या निवासस्थानी शनिवार 18 ऑक्टोबर रोजी रात्रौ ठिक आठ नंतर श्री पडेलकर प्रासादिक भजन मंडळ धालवली
बुवा अखिलेश फाळके विरुद्ध गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ मुंबई बांद्रा
बुवा गणेश जांभळे यांच्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे तरी भजन रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रामेश्वर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अवधूत हळदणकर यांनी केले आहे.
आचरा हिर्लेवाडी येथे 18आक्टोबर रोजी डबलबारी…
