बांदा केंद्र शाळेच्या स्वामिनी तर्पेची नवोदय विद्यालयात निवड…
⚡बांदा ता.२६-: पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेतील स्वामिनी लक्ष्मण तर्पेची हिची नवोदय विद्यालय सांगेली येथे निवड झाली असून तिला शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात जवाहर नवोदय विद्यालयात निवड करणेसाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने राबविलेल्या या परीक्षेसाठी सहावीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत…
