वेत्ये ग्रामपंचायतीतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप…
⚡सावंतवाडी ता.०४-: वेत्ये, श्री कलेश्वर विद्या मंदिर वेत्ये येथील विद्यार्थी आणि अंगणवाडीतील मुलांना आज वेत्ये ग्रामपंचायतीतर्फे वह्या, पेन, तेल खडू आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले. सरपंच श्री. गुणाजी गावडे यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी उपसरपंच श्री. महेश गावडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. राजेंद्र आंबेकर, पोलीस पाटील श्री. रमेश जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष…
