वैभववाडी बाजारपेठेत घुमला फार्मर आयडी चा नारा, फार्मर आयडी काढण्यास नागरिकांना केले आवाहन…
वैभववाडी तालुका कृषी विभाग व अर्जुन रावराणे विद्यालयाच्या वतीने आयोजित रॅलीने वेधले साऱ्यांचे लक्ष. वैभववाडी प्रतिनिधीकेंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात कृषि क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम शासनाच्या वतीने राबविले जात आहेत. शेतीशी संबंधित सर्व घटकांना एकत्रित आणणारी एक क्रांतिकारी प्रणाली विकसित केली आहे यामाध्यमातून शेतकऱ्याची एक नवी ओळख निश्चित…
