ॲड राहुल नार्वेकर :महाराष्ट्रात भाजपच कमळ दिसेल..
⚡सावंतवाडी ता०५-: सिंधुदुर्ग जिल्हा प्रदेशाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. भाजप विश्वातील सर्वात मोठी पार्टी आहे. जनसेवेसाठी कार्यालय सुरू करून सरकारच्या योजनांचा लाभ त्यांना दिला जाणार आहे. ३ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच कमळ दिसेल असा विश्वास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त करत आगामी नगरपरिषदेत भाजपला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
