डेरवण येथील खुल्या बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचे वर्चस्व…
⚡सावंतवाडी ता.२१-: श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आयोजित “डेरवण युथ गेम्स 2025” सोळा वर्षाखालील खुल्या रॅपिड बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेऊन सहा पारितोषिके पटकावली.या स्पर्धेत राज्यभरातील एकशे चोवीस मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.ॲकेडमीच्या तेरा मुला-मुलींनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.मुक्ताई ॲकेडमीचे विदयार्थी सलग नऊ वर्षे स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.पारितोषिक प्राप्त…
