माळगाव येथे हनुमान जयंती उत्सव…
⚡मालवण ता.०७-:मालवण तालुक्यातील माळगाव लाटकोंडवाडी (गडकरीवाडी) येथील हनुमान मंदिरात दि. ११ व १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शुक्रवार ११ एप्रिल रोजी रात्री १० वाजता कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. शनिवारी १२ रोजी…
