“वैभववाडीत दुर्गामाता मंडळातर्फे २१ व्या वर्षी रक्तदान”…
वैभववाडी प्रतिनिधीदुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ, वैभववाडी यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यंदा या शिबिराचे २१ वे वर्ष होते. या शिबिरात मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. एकूण ३३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या रक्तदान शिबिराचा शुभारंभ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शांताराम रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र…
