Global Maharashtra Breaking News

सौ. मिताली कोरगावकर यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.२०-:गोवा सरकारी पी. डब्ल्यू. डी. स्टाफ को. ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्या सहकार्याने आणि इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगांव व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या तर्फे दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा येथील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तींचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असून यामध्ये आचरा पिरावाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि…

Read More

भारतीय जनता पक्षाचे बांदा मंडल अध्यक्षपदी स्वागत रघुवीर नाटेकर यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२०-: भारतीय जनता पक्ष संघटन पर्वाच्या चरणामध्ये बांदा मंडल अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते इन्सुली ग्रामपंचायत सदस्य श्री स्वागत रघुवीर नाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्ष जिल्हा सरचिटणीस श्री महेश सारंग,भारतीय जनता पक्ष महिला अध्यक्ष सौ श्वेता कोरगावकर , भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रमोद कामत ,जिल्हा संयोजक अभियंता…

Read More

जिल्ह्यात आमचे दोन आमदार आहेत; त्यामुळे सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला…

मंत्री उदय सामंत:सावंतवाडी मतदारसंघातील शिवकार्य सदस्य नोंदणीचा प्रारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२०-: महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी पक्ष आपली संघटना वाढवत आहे. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ते कार्यरत आहेत. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष वाढवला तर इतरांना दुःख वाटायचं कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकवत असताना आपली संघटना सुद्धा वाढली पाहिजे…

Read More

मंडळ अध्यक्ष निवडीमध्ये सिंधुदुर्गात भाजपाचे युवाशक्तीला प्राधान्य…

जिल्ह्यातील सर्व १४ मंडल अध्यक्षांची निवड जाहीर.. कुडाळ : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय धोरणानुसार मंडल अध्यक्ष निवडीमध्ये युवाशक्तीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. या धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चौदा मंडल अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी युवा भारतीय जनता पार्टीच्या क्रियाशील युवा कार्यकर्त्यांची मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात भारतीय…

Read More

परीट समाजाचा ४ मे रोजी कुडाळमध्ये कोकण विभागीय मेळावा…

वधुवर सूचक मेळाव्याचेही आयोजन:जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांची पत्रकार परिषद.. ⚡कुडाळ ता.२०-: श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने दिनांक ४ मे २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत कुडाळच्या सिद्धिविनायक हॉलमध्ये तिसऱ्या कोकण विभागीय स्नेह मेळाव्याचे आणि पहिल्या वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, गोवा आणि…

Read More

मळेवाड येथील श्री देव काळोबा मंदिरात २२ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन…

⚡बांदा ता.२०-: मळेवाड जकातनाका येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान, श्री देव काळोबा.हाकेला धावणारा म्हणून या देवतेची ख्याती असून,प्रतिवर्षी प्रमाणे मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले असून,सकाळी मंदिरात धार्मिक विधी,दुपारी ब्राह्मण भोजन, श्री सत्यनारायण महापूजा, आरती,तीर्थप्रसाद,सायंकाळी स्थानिक भजन,तसेच रात्रौ ठीक ८,३० मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, मोरे( कुडाळ) यांचा ” वैरी झाला…

Read More

ठाकरे सेनेचे आमदार आमदार मनोज जामसुतकर यांच्याकडून मायकल डिसोझा यांना ईस्टर सणाच्या शुभेच्छा…!

⚡सावंतवाडी ता.२०-:* येथील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले मुंबई भायखळा विधानसभा मतदार संघातील ठाकरे सेनेचे आमदार मनोज जामसुतकर यांनी आज शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांना ईस्टर सणा निमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित रुपेश राऊळ, अनुप नाईक आदी उपस्थित होते.

Read More

सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपाचा नगराध्यक्ष बसवून कमळ फुलवणार…

महेश सारंग:ज्या लोकांना राजकारणात भाजपने पद चेहरा आणि ओळख दिली तेच लोक आज भाजपचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करतायेत.. ⚡सावंतवाडी ता.२०-:आगामी सावंतवाडी नगरपालिका निवडणूक तसेच अन्य निवडणुका बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार स्वबळावर लढवल्या जाणार आहेत. पक्षाचे वरिष्ठ ही या मागणीला साथ देतील त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपाचा नगराध्यक्ष बसवून कमळ फुलवणार असल्याचा विश्वास भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश…

Read More

फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना वारंवार तगादा; ई-पीक नोंदणी आणि नवीन कंपन्यांच्या कचाट्यात शेतकरी…

तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना सोमवारी निवेदन देणार:सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ.. ⚡सावंतवाडी ता.२०-:फळपीक विमा योजना राबविल्या जाणाऱ्या कंपन्या बदलून शेतकऱ्यांना सरकार वेठीस धरत आहे त्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मंगळवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार, कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ…

Read More

सावंतवाडी भाजप शहर मंडळ अध्यक्षपदी सुधीर आडीवरेकर यांची निवड…

सावंतवाडी: भारतीय जनतापार्टीच्या सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्षपदी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांची निवड करण्यात आली आहे. बांदा व आंबोली मंडळ अध्यक्षांची निवड दोन दिवसांत जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी दिली. युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते श्री. आडीवरेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले‌. माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर…

Read More
You cannot copy content of this page