Headlines

Global Maharashtra Breaking News

भारतीय सैन्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान…

ना.नितेश राणे:कणकवलीत तिरंगा यात्रेत नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग.. कणकवली : ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी कणकवलीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती. शहरातील पटकीदेवी मंदिर येथून शुक्रवारी सायंकाळी ५:३० वा. बाजारपेठ मार्गे तहसीलदार कार्यालयपर्यंत ही तिरंगा रॅली यात्रा निघाली होती. दरम्यान यावेळी, भारत माता की …. जय, वंदे…. मातरम, अशा घोषणा देत ही तिरंगा…

Read More

देवबागच्या विकासाला प्राधान्य…

पालकमंत्री नितेश राणे:कर्ली नदी किनारा बंधाऱ्याचे भूमिपूजन… ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी बंधारा बांधण्याची गांवकऱ्यांची खूप दिवसांपासूनची मागणी होती. आज या बंधाऱ्याचे भूमिपूजन झाले आहे. या बंधाऱ्यासाठी 158 कोटी रुपयांचा निधी मजूंर करण्यात आलेला असून येत्या 24 महिन्यात या ठिकाणी दर्जेदार बंधारा तयार होणार आहे. यापुढेही देवबागच्या विकासाला माझे प्राधान्य असल्याचे पालकमंत्री नितेश…

Read More

वीजेच्या लपंडावामुळे आक्रमक झालेल्या ग्रहाकांनी आज महावितरणला दिली धडक…

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी तालुक्यातील सतत सुरू असलेल्या वीजेच्या लपंडावामुळे आक्रमक झालेल्या ग्रहाकांनी आज महावितरणला धडक दिली‌. वीज ग्राहक संघटनेच्यावतीने उप अभियंता शंकर राक्षे यांना जाब विचारला गेला. यावेळी शहरासह तालुक्यातील विविध गावातील प्रतिनीधी उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन करून वीज खंडीत होऊ नये याची दक्षता घ्या, अशी मागणी उपस्थितांनी केली. यावेळी आठ दिवसांच्या आत आवश्यक…

Read More

बिगरपरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डम्परवर बांदा पोलिसांची कारवाई…

⚡बांदा ता.१६-: बिगरपरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डम्परवर बांदा पोलिसांनी तपासणी नाक्यावर आज कारवाई केली. ७२ हजार रुपयांच्या वाळूसह एकूण ४० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार जणांवर बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिलेली माहिती अशी की, इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरु असताना ही कारवाई…

Read More

गुरुवर्य सांभाजीराव भिडे गुरुजी हे जाहीर व्याख्यानाच्या निमित्ताने रविवारी बांद्यात…

बांदा/प्रतिनिधीहिंदुत्वचे धगधगते अग्निकुंड गुरुवर्य सांभाजीराव भिडे गुरुजी हे जाहीर व्याख्यानाच्या निमित्ताने रविवार दिनांक १८ रोजी बांदा शहरात येत आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदू एकता मंच बांदा यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सायंकाळी ५ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात गुरुजींचे जाहीर व्याख्यान होणार आहे.भिडे गुरुजी यांचा दौरा पुढीलप्रमाणे. रविवारी सायंकाळी ४ वाजता गवळीटेंब येथे गुरु कल्याणकर यांचे…

Read More

शहरातील जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्यांचे नूतनीकरण करा…

बांदा भाजप पदाधिकाऱ्यांनी केली मागणी. बांदा:- बांदा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून देखील मागील 50 ते 60 वर्षे बांदा शहरातील विद्युतवाहिन्यांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. सदर वाहिन्या ह्या जुनाट झालेल्या असून ठीकठिकाणी जोडण्या देऊन वापर केला जात आहे. ज्यामुळे ग्राहकांना अनियमित दाबाचा वीज पुरवठा होतो. प्रत्येकवर्षी उन्हाळ्याचे चार महिने लोकांना हा त्रास सहन करावा…

Read More

कुडाळात उबाठाच्या शिव आपात सेनेची स्थापना…

आपत्कालीन काळात मदतीसाठी तत्पर:नगरसेवक मंदार शिरसाट यांची संकल्पना.. कुडाळ : कुडाळ शहर ठाकरे शिवसेना, युवासेना आणि मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून कुडाळ शहर मर्यादित शिव आपात सेनेची स्थापना करण्यात आली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थतीत शिव आपात सेना शासकीय यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून लोकांसाठी काम करणार आहे, अशी माहिती युवासेनेचे जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट…

Read More

बांदा शहराला आज दुपारी मुसळधार मान्सूनपूर्व पावसाने झोडपले…

⚡बांदा ता.१६-:बांदा शहराला आज दुपारी मुसळधार मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. तब्बल दीड तास पाऊस कोसळला. अचानक सुरु झालेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पावसाचा फटका बसला. गटार साफसफाईची कामे झाली नसल्याने ठिकठिकाणी गटारे तुंबून पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. आज सकाळपासून शहरात वातावरण ढगाळ होते. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

Read More

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या गुणवंतांचा संस्थेच्यावतीने सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूलने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तुंग यश संपादित करून 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत पुनः एकदा शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.कु मानसी मिलेश मालजी हिने 96.60% प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला तर कु.आयुष जितेष वेंगुर्लेकर याने 95.40% मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त…

Read More

विठ्ठल मंदिर परिसरात घराला लागली आग…

तात्काळ नगरपालिकेचा बंब घटनास्थळी दाखल: कुठलेही मोठे नुकसान नाही… ⚡सावंतवाडी ता.१६-: येथील विठ्ठल मंदिर परिसरात एका घराला आग लागल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान आजूबाजूला असलेल्या लोकांनसह महेंद्र सांगेलकर यांनी तात्काळ नगरपालिकेच्या बंबला पाचारण केले. यानंतर ही आग विझवण्यात आली. मात्र ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. घटनास्थळी नागरिकांनी…

Read More
You cannot copy content of this page