Headlines

Global Maharashtra Breaking News

राणी पार्वतीदेवी हायस्कूल–ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘स्नेहसंगम’ स्नेहसंमेलनास उत्साहात प्रारंभ…

⚡सावंतवाडी ता.२३-: शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीचा ‘स्नेहसंगम’ हा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभास प्रारंभ झाला. संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी रंगावली प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मानस अंकाचे प्रकाशन करण्यात आले. सुरुवातीला स्व. विकास सावंत यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर दीपप्रज्वलन…

Read Full News

भंडारी समाज दिनदर्शिकेचे सावंतवाडीत प्रकाशन…

नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच्या हस्ते प्रकाशन; नगरसेवकांचा सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.२३-:दरवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या भंडारी समाजाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज सावंतवाडीत पार पडला. या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी भंडारी समाजातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भंडारी समाजातून निवडून आलेले नगरसेवक…

Read Full News

पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत सांडपाणी मिसळत असल्याने नागरिकांच आरोग्य धोक्यात..

सालईवाडा परिसरातील धक्कादायक प्रकार: नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांनी तात्काळ लक्ष घालावा;फारुक शेख यांच्यासह नागरिकांची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील सालईवाडा परिसरात ‘तुळजा कॉम्प्लेक्स’चे सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत मिसळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या सांडपाण्यामुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, वारंवार तक्रार करूनही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी…

Read Full News

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सुशासन सप्ताह कार्यशाळा संपन्न…

जनतेची कामे जलद, पारदर्शक व प्रभावीपणे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२३-: नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा जलद, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने सेवा देणारा घटक या भूमिकेतून काम करताना जनतेची कामे तातडीने आणि पारदर्शकपणे पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.लोकाभिमुख प्रशासन, जलद सेवा…

Read Full News

जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२३-: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवार (दि 22 रोजी) घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत राज्यस्तरीय योजना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित…

Read Full News

मालवण तालुकास्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवचा शुभारंभ…

⚡मालवण ता.२३-:शिक्षण विभाग पंचायत समिती मालवण यांच्या वतीने टोपीवाला बोर्डिंग मैदान मालवण तसेच जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल येथे दोन दिवसीय आयोजित मालवण तालुका स्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव 2025 चे उदघाटन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. गेली 27 वर्षे या स्पर्धा होत आहेत. गट शिक्षणाधिकारी संजय…

Read Full News

विधी सेवा समिती आणि वकील संघटनेतर्फे कुडाळात रॅलीचे आयोजन…

⚡कुडाळ ता.२३-: येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने बॅ नाथ पै विदयालय कुडाळ येथे आज कायदेविषक शिबीर व हुंडा, जातीभेद व स्त्रीभ्रुण हत्या या वाईट गोष्टींचे दुष्परीणाम आणि त्याचे उच्चाटन करण्यासाठी शालेय मुलांची रॅली काढण्यात आली. कुडाळ दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी…

Read Full News

नवनिर्वाचित नगरसेविका दिपाली भालेकर यांचा परीट समाजातर्फे जाहीर सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२३-:सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका दिपाली भालेकर यांचा सावंतवाडी तालुका परीट समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, महिला तालुकाध्यक्ष देवयानी मडवळ यांच्यासह समाजातील पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्कारावेळी बोलताना दिपाली भालेकर यांनी…

Read Full News

सावंतवाडी शिरोडानाका सर्वोदयनगर समोर दोन दुचाकी मध्ये अपघात…

सायंकाळी साडेपाचची घटना: दोन जण गंभीर जखमी.. ⚡सावंतवाडी ता.२३-:सावंतवाडी शहरातील शिरोडानाका येथील सर्वोदय नगर समोर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची घटना आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातामुळे काही…

Read Full News

कणकवली शहरात लागलेला तो बॅनर ठरतोय चर्चेचा विषय…

कणकवलीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता.? कणकवली :नगरपंचायत निवडणूक निकालानंतर कणकवली शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले अभिनंदनाचे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. मात्र यातील एक बॅनर सध्या विशेष लक्ष वेधून घेत आहे. शहरातील श्रीधर नाईक चौकात लावण्यात आलेल्या बॅनरवर “नाद करायचा नाय, गोट्या गेल्या… #नाईक हितचिंतक” असा आशय नमूद करण्यात आला असून, या मजकुरामुळे राजकीय वर्तुळात…

Read Full News

You cannot copy content of this page