Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कणकवली बॅनरवॉर…

कणकवली : शहरात आता बॅनर वॉर रंगू लागले असून कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीच्या अनुषंगाने काल दुपारी नाईक हितचिंतकांकडून उपरोधी टीका करणाऱ्या बॅनरला सावंत – नलावडे समर्थकांनी जोरदार बॅनर द्वारे शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले. कणकवली शहरात फ्लाय ओव्हर ब्रिज खाली दोन ठिकाणी नलावडे – सावंत हितचिंतकांकडून हे बॅनर लागले असून कणकवलीत श्रीधर नाईक चौक व छत्रपती…

Read Full News

इन्सुली तपासणी नाक्यावर अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…

११.६८ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त: सोलापुर येथील एक ताब्यात.. ⚡बांदा ता.२४-: गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर इन्सुली तपासणी नाका,येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत अवैधरित्या दारू वाहतूक करण्यात येणारा सुमारे ११ लाख ६८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई २३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास…

Read Full News

शाळा नं. २ परिसर उजळला; ४ नवीन स्ट्रीट लाईट कार्यान्वित…

नगरसेवक देव्या सूर्याजी यांचा पाठपुरावा: नागरिकांनी मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.२३-: वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून शहरात मोक्याच्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम पुर्णत्वास आले असून माजी मंत्री, आमदार दीपक यांच्या माध्यमातून व नगरसेवक देव्या सुर्याजींच्या पाठपुराव्याने हे काम पुर्णत्वास आले आहे. गेली बरीच वर्षे शाळा नं २ च्या बाजूला संरक्षक भिंत कोसळुन रस्ता अरुंद झाला होता. विद्यार्थी आणि…

Read Full News

साक्षी वंजारी, समीर वंजारी यांनी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२३-:सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची आज काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी व समीर वंजारी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी नगराध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या प्रसंगी काँग्रेस पक्षातर्फे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक भूमिका ठेवत सहकार्य राहील, असे आश्वासन साक्षी वंजारी यांनी दिले. शहरातील नागरिकांच्या हिताचे प्रश्न पक्षभेद न ठेवता सोडविण्यासाठी…

Read Full News

साक्षी वंजारी, समीर वंजारी यांनी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२३-:सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची आज काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी व समीर वंजारी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी नगराध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या प्रसंगी काँग्रेस पक्षातर्फे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक भूमिका ठेवत सहकार्य राहील, असे आश्वासन साक्षी वंजारी यांनी दिले. शहरातील नागरिकांच्या हिताचे प्रश्न पक्षभेद न ठेवता सोडविण्यासाठी…

Read Full News

नूतन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट…

कणकवली : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणूकीत भाजपाचे उमेदवार समीर नलावडेंना पराभूत करून विजयी झालेले शहर विकास आघाडीचे उमेदवार तथा कणकवली नगरपंचायतचे नूतन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, शहर विकास आघाडीचे जनक असलेले माजी आमदार…

Read Full News

नोटबंदी नंतरही सत्ताधाऱ्यांकडे रोख पैसा येतो कुठून…?

आमदार भास्कर जाधवांचा सवाल:कुडाळ मध्ये ठाकरे सेनेचा मेळावा.. कुडाळ :  आजच्या सत्ताधाऱ्यांकडे निवडणुकीसाठी अमाप पैसा येतो कुठून? नोटबंदीनंतरही हा पैसा कसा येतो? तो काळा आहे की पांढरा? असा थेट आणि परखड सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. पुढील पिढीच्या भवितव्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच सज्ज…

Read Full News

मालवण प्रभाग आठ हा उबाठा शिवसेनेचा गड असल्याचे पुन्हा सिद्ध…

मंदार ओरसकर:येत्या पाच वर्षात या प्रभागात अनेक विकासकामे केली जातील.. ⚡मालवण ता.२३-:मालवण प्रभाग आठ हा उबाठा शिवसेनेचा पारंपारिक गड असून आज माझ्या विजयाने हा प्रभाग उबाठा शिवसेनेचाच गड असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. विजयाचे यश हे माझ्या प्रभागातील लोकांचे आणि असंख्य निष्ठावंत उबाठा शिवसैनिकांचे आहे, असे उबाठा शिवसेनेचे विजयी उमेदवार मंदार ओरसकर यांनी विजयानंतर पत्रकारांशी…

Read Full News

अटल प्रतिष्ठानच्यावतीने संस्कृत भाषेतील जिल्हास्तरीय विविध स्पर्धा…

सावंतवाडी: सर्व भाषेची जननी म्हणून ज्या भाषेला जागतिक मान्यता मिळालेली आहे. त्या संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे या उद्देशाने अटल प्रतिष्ठान कार्यरत असून प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रम राबविले जातात. कुडाळ येथील यशस्वी उद्योजक व कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्रिज असोशियनचे उपाध्यक्ष डॉ. नितिन पावसकर यांनी त्यांचे वडील स्व. महादेव उर्फ नारायण भास्कर…

Read Full News

“सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा”…

⚡सावंतवाडी ता.२३-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली येथे शाळेचा २१ वा वर्धापन दिन २२ व २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दोन दिवसीय कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, साहसी प्रात्यक्षिके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मुख्य पाहुणे सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विजय पांचाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून…

Read Full News

You cannot copy content of this page