“*मरणोत्तर देहदानाचा प्रेरणादायी संकल्प…
माजी मुख्याध्यापक एम. डी. मोरबाळे यांचे समाजासाठी मोठे पाऊल” ⚡बांदा ता.०३-: बांदा येथील खेमराज प्रशाळेचे माजी मुख्याध्यापक एम. डी. मोरबाळे यांनी आपल्या कुटुंबियांच्या पूर्वपरवानगीने मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ओरोस येथील शरीररचनाशास्त्र विभागात त्यांनी याबाबत रीतसर प्रक्रिया पूर्ण केली आहे. यासाठी त्यांना सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य तथा नियमित रक्तदाते…
