Headlines

Global Maharashtra Breaking News

शाडू मातीच्या गणेश मुर्ती घडवून सिंधुदुर्ग जिल्हा गणेश मुर्तिकार संघ देतो पर्यावरणाचा संदेश…

सीताराम गावडे:कुडाळ येथे मराठा समाज सभागृहात ६ ते १६ वयोगटातील मुलांची गणेश मुर्ती घडविणे स्पर्धा स़पन्न.. ⚡कुडाळ ता.२९-:ज्या आदी शक्ती आदी माया पार्वती मातेने आपल्या खळी मळी पासून विघ्नहर्ता गणरारायाची मुर्ती घडवून तीला सजीव केले ती माती कला म्हणजे जिवंत कला आहे,शाडू माती पासुन पर्यावरण पुरक गणपतीच्या मूर्त्या घडविणे या पेक्षा दुसरे पुण्याचे काम नाही…

Read Full News

वेताळ बांबर्डे पूल येथे कारला अपघात…

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पूल येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार रस्त्याच्या कडेला कोसळली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

Read Full News

मळगाव येथे राष्ट्रोळी क्रिकेट लिग स्पर्धेचा पारितोषिक अमेय पै यांच्या हस्ते प्रदान…

⚡सावंतवाडी ता.२८-:ज्ञानदीप कला क्रीडा मंडळ, मळगाव यांच्या आयोजनाने व उद्योजक तसेच प्रगतशील शेतकरी, भाजपा नेते अमेय पै यांच्या पुरस्कृत राष्ट्रोळी क्रिकेट लिग स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात अमेय पै यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेत दक्ष वेध (संघमालक – विश्वनाथ गोसावी) या संघाने विजेतेपद…

Read Full News

मळगाव येथे राष्ट्रोळी क्रिकेट लिग स्पर्धेचा पारितोषिक अमेय पै यांच्या हस्ते प्रदान…

⚡सावंतवाडी ता.२८-:ज्ञानदीप कला क्रीडा मंडळ, मळगाव यांच्या आयोजनाने व उद्योजक तसेच प्रगतशील शेतकरी, भाजपा नेते अमेय पै यांच्या पुरस्कृत राष्ट्रोळी क्रिकेट लिग स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात अमेय पै यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेत दक्ष वेध (संघमालक – विश्वनाथ गोसावी) या संघाने विजेतेपद…

Read Full News

मळेवाड येथे आगीचे तांडव…

गुरांसाठी ठेवलेले गवत जळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान:दुसऱ्यांदा आग लागल्याने शेतकरी चिंतेत.. ⚡सावंतवाडी ता.२९-: मळेवाड येथील पानाचे भोम (धनगर सडा)येथे आज दुपारी साडे बाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत येथील शेतकरी ग्रामस्थांचे बरेच नुकसान झाले.यात काजू झाडांचे,गुरांसाठी ठेवलेल्या गवताचे बऱ्याच प्रमाणात जळून नुकसान झाले. दुपारच्या सत्रात आग लागल्याने आग बरीच भडकलेली होती . ती विझविणे कठीणच…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा…

⚡कणकवली ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार, दिनांक २९ डिसेंबर, २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे. सोमवारी सकाळी ०९.०० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने वैभवाडीकडे प्रयाण, सकाळी ०९.३० वा. जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग आयोजित वैभववाडी तालुक्यातील “बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार” महोत्सवास उपस्थिती…

Read Full News

कणकवलीत विवाहितेची आत्महत्या…

कणकवली : मूळ श्रावण – तळेवाडी (ता. मालवण) व सध्या कणकवली शहरातील नाथ पै नगर येथे वास्तव्यास असलेल्या अनिता दीपक राणे (३५) यांनी राहत्या घराच्या फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी १.३० वा. सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. अनिता या माजी आमदार राजन तेली यांच्या घरी गेल्या…

Read Full News

जिल्हाधिकारी कार्यालयात BSNL चा ‘पोर्टेबल सेटअप’ कार्यान्वित…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बीएसएनएलची त्वरित कार्यवाही:जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात नेटवर्कच्या समस्येतून नागरिकांची सुटका.. ⚡​सिंधुदुर्ग दि.२९-:सिंधुदुर्ग जिल्हयातील बीएसएनएल (BSNL) नेटवर्कची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी बीएसएनएल विभागाला केलेल्या सूचनेनंतर त्वरित कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नेटवर्कची असलेली गंभीर समस्या सोडवण्यासाठी ना….

Read Full News

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम ३० रोजी…

⚡सावंतवाडी ता.२८-: आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मंगळवार दि ३० डिसेंबर रोजी आयोजित केला असून,यादिवशी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांचे फनी गेम्स व अल्पोपहार होणार आहे.तसेच सायंकाळी सात वाजता आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष निलेश परब यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्याहस्ते उद्घाटन होणार…

Read Full News

भावनिक दृष्ट्या बुद्धिमान होणे आजच्या काळात गरजेचे …

डॉ. रुपेश पाटकर:कणकवली कॉलेज विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर प्रसंगी मानसिक आरोग्य या विषयावरती मार्गदर्शन.. ⚡कणकवली ता.२८-: भावनिक दृष्ट्या आपण बुद्धिमान नसल्यास दुसरा व्यक्ती आपल्या मनामध्ये चुकीच्या भावना निर्माण करू शकतो. प्रेम आकर्षण आणि वासना या तीन भिन्न भावना आहेत. आकर्षणाची भावना कोणत्याही माणसाला अविवेकी वागायला भाग पाडू शकते म्हणून सध्याच्या युगामध्ये भावनिक दृष्ट्या बुद्धिमान होणे…

Read Full News

You cannot copy content of this page