योगा हा निरोगी जिवणाचा मूलमंत्र…
सीताराम गावडेऑर्बिट योगा स्टुडिओ चा व्दितीय वर्धापन व जागतिक योगा दिन उत्साहात साजरा.. ⚡सावंतवाडी ता.२१-:निरोगी जिवन जगायचे असेल तर डॉक्टरांच्या मागे न लागता योगाची साधना करा, निरोगी आयुष्यासाठी योग ही एकमेव गुरूकिल्ली आहे,ऑर्बिट योगाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात योगाभ्यास करणाऱ्यांनी अनेक आजारांवर मात केली आहे, त्यामुळे सर्वानीच योगा कडे वळणे ही काळाची गरज आहे असे…
