गणेशोत्सवातील परंपरांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड…
क.म.शि.प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत अनोखे प्रदर्शन:२१ पत्रींपासून कंदमुळांपर्यंत… परंपरांचा वैज्ञानिक उलगडा.. ⚡कुडाळ ता.१०-: गणपतीची पूजा ही केवळ धार्मिक विधी न राहता निसर्गपूजा आणि जैवविविधतेची जपणूक यांच्याशीही जोडली गेली आहे. म्हणूनच गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या परिसरातील विविध वनस्पती, झाडे आणि औषधी वनस्पतींची ओळख व्हावी आणि त्यांचे महत्त्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी येथील क.म.शि.प्र. मंडळाच्या इंग्रजी…
