Headlines

Global Maharashtra Breaking News

शासनाच्या आदेशान्वये निवती पोलीस ठाणे मार्फत निवती रॉक येथे ध्वजारोहण…

⚡वेंगुर्ला ता.२६-: शासनाच्या आदेशान्वये निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण अंतर्गत77 व्या प्रजासत्ताक दिनी निवती पोलीस ठाणे मार्फत निवती रॉक येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यामध्ये निवती मेढा गावातील 60 ते 65 बोटी घेऊन ध्वजास वंदन करण्यात आले. ध्वजारोहणाचा मान निवती मेढा गावचे मच्छिमार श्रीधर मेतर यांना देण्यात आला. नमूद वेळी निवती पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड…

Read Full News

सोनुर्ली–निगुडे मोरी पुलासाठी ग्रामस्थांचा एल्गार; लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे…

⚡सावंतवाडी ता.२६-: सोनुर्ली निगुडे या मुख्य रस्त्यावरील जिर्ण झालेल्या मोरी पुलाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विरोधात प्रजासत्ताक दिनी उपसरपंच भरत गावकर यांनी उपोषण छेडले. सदर पुलाचे काम प्रमुख जिल्हामार्ग यादीमध्ये प्राधान्याने घेऊन मंजूरीसाठी पाठविण्यात येईल असे लेखी पत्र उपअभियंता अजित पाटील यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान येत्या पावसाळाआधी हे…

Read Full News

भाजप आंबोली मंडल संघटनात्मक उपाध्यक्षपदी सुभाष राऊळ यांची नियुक्ती..

⚡सावंतवाडी, ता. २६-:भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालय, सावंतवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. सुभाष रामचंद्र राऊळ यांची आंबोली मंडल कार्यकारिणीच्या संघटनात्मक उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. या प्रसंगी जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक श्री. महेशजी सारंग, आंबोली मंडल कार्यकारिणी अध्यक्ष श्री. संतोषजी राऊळ,…

Read Full News

वेंगुर्ला प्रसिद्ध श्री देव मानसीश्वरच्या वार्षिक जत्रोत्सवास लोटला विशाल जनसमुदाय…

⚡वेंगुर्ला ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलवेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध श्री देव मानसीश्वर च्या वार्षिक जत्रोत्सवास विशाल जनसमुदाय लोटला आहे. आज सोमवारी पहाटे 3.30 वाजता या सोहळ्यास सुरुवात झाली असून भगवी निशाणे देवतेस वाहण्यासाठी वेंगुर्ला शहर, सर्वच ग्रामीण भाग तसेच जिल्ह्यासह मुंबई, गुजरात, कर्नाटक, गोवा व अन्य भागातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. वेंगुर्ला एस. टी. स्थानक पासून…

Read Full News

वेंगुर्ला प्रसिद्ध श्री देव मानसीश्वरच्या वार्षिक जत्रोत्सवास लोटला विशाल जनसमुदाय….

⚡वेंगुर्ला ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलवेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध श्री देव मानसीश्वर च्या वार्षिक जत्रोत्सवास विशाल जनसमुदाय लोटला आहे. आज सोमवारी पहाटे 3.30 वाजता या सोहळ्यास सुरुवात झाली असून भगवी निशाणे देवतेस वाहण्यासाठी वेंगुर्ला शहर, सर्वच ग्रामीण भाग तसेच जिल्ह्यासह मुंबई, गुजरात, कर्नाटक, गोवा व अन्य भागातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. वेंगुर्ला एस. टी. स्थानक पासून…

Read Full News

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा उबाठाला जोरदार धक्का…

आंबोली गट व विलवडे गणातील उबाठाचे सोनू दळवी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल.. ⚡आंबोली ता.२६-: आंबोली जिल्हा परिषद गट व विलवडे पंचायत समिती गणातील उबाठाचे प्रमुख नेते सोनू दळवी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने उबाठाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. हा प्रवेश सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला….

Read Full News

प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी आगारातील चालक बाबली तुळसकर यांचा सन्मान…

नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्याकडून अभिनंदन; सावंतवाडी आगारात सन्मान सोहळा संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२६-: राज्य परिवहन महामंडळातील अपघातविरहित व सुरक्षित सेवा बजावणाऱ्या चालकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी ‘सुरक्षित सेवा बिल्ला’ प्रदान करण्यात येतो. त्यानुसार सावंतवाडी आगारातील चालक बाबली जगन्नाथ तुळसकर यांना १५ वर्षांची अपघातमुक्त सेवा पूर्ण केल्याबद्दल सावंतवाडी आगारात सुरक्षित सेवा बिल्ला व सन्मानपत्र प्रदान करून…

Read Full News

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन…

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर यांनी आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला संविधान दिले. 26 जानेवारी 1950 रोजी ते देशात अमलात आणण्यात…

Read Full News

सावंतवाडी येथे रथसप्तमीनिमित्त १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२५-: रथसप्तमी अर्थात जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्ग व घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे आज (दि. २५ जानेवारी २०२६) १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. मन, शरीर आणि आत्मा यांचा संगम म्हणजे योग हा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात…

Read Full News

भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या निधीतून स्मार्ट बोर्डचे लोकार्पण…

मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सन २०२३-२४, २००२४-२५ व २०२५- २६ या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा प्रदान (निरोप समारंभ) कार्यक्रमातून जमा झालेल्या निधीतून खरेदी करण्यात आलेले स्मार्ट बोर्ड इयत्ता बारावी कला- वाणिज्य व इयत्ता अकरावी कला-वाणिज्य या दोन वर्गांमध्ये लावण्यात आले. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते हे दोन्ही स्मार्ट बोर्ड संस्थेकडे औपचारिकरित्या…

Read Full News

You cannot copy content of this page