Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबोलीत सुप्रिया गावडे व मायकल डिसोझा यांच्या प्रचारात मोठी मुसंडी…

⚡सावंतवाडी, ता.३१-:आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून जिल्हा परिषद उमेदवार सौ. सुप्रिया दिनेश गावडे व पंचायत समिती उमेदवार मायकल डिसोझा यांच्या प्रचारात मोठी मुसंडी दिसून येत आहे. आंबोली परिसरात डोअर-टू-डोअर प्रचार, कार्यकर्ता मेळावे तसेच महिला मेळाव्यांच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी…

Read Full News

होडी जळालेल्या मच्छिमारास आवारवाडी ग्रुपतर्फे जाळीची मदत…

⚡मालवण ता.३१-:काही दिवसांपूर्वी तारकर्ली येथे होडी जळून नुकसानी झालेल्या दाजी कुबल या मच्छिमारास आवारवाडी ग्रुपतर्फे जाळीची मदत करण्यात आली. यावेळी बबलू मोंडकर, भाऊ मोर्जे, विष्णू मालंडकर, पांडू मालंडकर, अक्षय मोर्जे, निलेश मोंडकर, जॉन फर्नाडीस, बंटी परब, डेविड फर्नाडीस, राजेश हुले, इसेज डीसोजा, मंगेश कोयंडे, प्रविण पराडकर आदी उपस्थित होते.

Read Full News

निष्ठेचा पाईक, सच्चा व प्रामाणिक उमेदवार म्हणून मतदार मला साथ देतील…

देवानंद लुडबे:काँग्रेसच्या देवानंद लुडबे यांचा वायरी भूतनाथ पं. स. मतदार संघात प्रचार सुरु.. ⚡मालवण ता.३१-:मालवण पंचायत समिती निवडणुकीतील वायरी भूतनाथ पं. स. मतदार संघातील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार देवानंद लुडबे यांनी प्रचाराचा प्रारंभ करून प्रचारफेरी राबवून घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्षाशी गेली २० वर्षे आपण एकनिष्ठ असून वायरी गावचे माजी ग्रा. पं….

Read Full News

आडवली मालडी जि. प. मतदार संघात शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡मालवण ता.३१-:आडवली मालडी जि. प. मतदार संघातील शिवसेना, भाजप महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी ओवळीये येथील श्री रामेश्वर मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार सौ. सोनाली घाडीगांवकर व पं. स. उमेदवार दीपक चव्हाण हे विजयी होतीलहा मतदार संघ १९९० पासून खासदार नारायण राणे यांच्या पाठीशी ठाणपणे उभा असून या…

Read Full News

उबाठा सेनेला मोठा हादरा…

कलंबिस्त उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्यासह वेर्ले,कलंबिस्त,पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते भाजपात… ⚡सावंतवाडी ता.३१-:सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाचे कलंबिस्त पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख वेर्ले गावचे सुपत्र मा. श्री. दिलीप भाई राऊळ यांचा पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ॐ गणेश निवासस्थानी भाजपा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी उबठा सेनेतील युवासेना शाखाप्रमुख,माजी शाखाप्रमुख,सोसायटी संचालक अशा…

Read Full News

स्वामी समर्थ मठातर्फे घारपी शाळेला शैक्षणिक मदत…

⚡बांदा ता.३१-: घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक, भौतिक व सर्वांगीण विकासासाठी घारपी येथील स्वामी समर्थ मठ यांच्या वतीने शाळेला रोख दहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच शाळेतील आवश्यक सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने ही मदत करण्यात आली आहे.यासोबतच सरमळे नांगरतास येथील…

Read Full News

गाव तिथे उद्योजक, ग्राम उद्योग क्रांतीचा संकल्प …

रविंद्र माणगावे:राज्यातील ३६ जिल्ह्यांत ३६ हजार उद्योजक घडवणार,३८ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा उत्साहात संपन्न.. ⚡देवगड ता.३१-:महाराष्ट्रात यापूर्वी हरित क्रांती झाली, त्यानंतर धवल क्रांती व शैक्षणिक क्रांती झाली. आता शैक्षणिक क्रांतीनंतर ग्राम उद्योग क्रांतीची सुरुवात झाली आहे. या क्रांतीच्या माध्यमातून प्रत्येक गावात ‘गाव तिथे उद्योजक’ घडविण्याचा संकल्प महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने केला आहे. या संकल्पानुसार…

Read Full News

नगर वाचन मंदिरच्या स्पर्धांमध्ये रोहित डिचोलकर व स्वरदा कदम प्रथम…

,⚡मालवण ता.३१-:*मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत रोहित विठ्ठल डिचोलकर याने प्रथम क्रमांक तर परिच्छेद अनुवाद स्पर्धेत स्वरदा मंगेश कदम हिने प्रथम क्रमांक पटकाविला. नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथालयात नव्याने दाखल झालेल्या ग्रंथांचे प्रदर्शन ग्रंथालयाच्या वाचन कक्षामध्ये आयोजित करण्यात आले होते….

Read Full News

तळवडे गट विकासात पहिल्या क्रमांकावर नेणार…

संदीप गावडे:शहरीकरण, पायाभूत सुविधा आणि सावंतवाडी टर्मिनस प्रश्नावर विशेष भर.. ⚡सावंतवाडी ता.३१-: “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद गटांमध्ये तळवडे गट हा विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर नेणे, हेच माझे मुख्य ध्येय आहे,” असा ठाम विश्वास महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. तळवडे आणि मळगाव यांसारख्या वेगाने शहरीकरण होणाऱ्या भागांसाठी आगामी काळात निधीचा…

Read Full News

जनतेच प्रेम आणि आशीर्वाद असल्याने माझा विजय हा निश्चित…

विक्रांत सावंत:समोरचा उमेदवार नेमका कोणत्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरला हे आम्हालाच समजत नाही.. ⚡ सावंतवाडी, ता. ३१-:माजगाव जिल्हा परिषद मतदार संघात आतापर्यंत अनेक विकासकामे झालेली असल्यामुळे प्रचारासाठी घरोघरी जात असताना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जनतेचा आशीर्वाद आणि भक्कम पाठिंबा लाभत आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास माजगाव जिल्हा परिषद महायुतीचे उमेदवार विक्रांत सावंत…

Read Full News

You cannot copy content of this page