⚡मालवण ता.३१-:
काही दिवसांपूर्वी तारकर्ली येथे होडी जळून नुकसानी झालेल्या दाजी कुबल या मच्छिमारास आवारवाडी ग्रुपतर्फे जाळीची मदत करण्यात आली.
यावेळी बबलू मोंडकर, भाऊ मोर्जे, विष्णू मालंडकर, पांडू मालंडकर, अक्षय मोर्जे, निलेश मोंडकर, जॉन फर्नाडीस, बंटी परब, डेविड फर्नाडीस, राजेश हुले, इसेज डीसोजा, मंगेश कोयंडे, प्रविण पराडकर आदी उपस्थित होते.
