Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╡реАрдЬрдмрд┐рд▓рд╛рд╕рдВрджрд░реНрднрд╛рдд рдордирд╕реЗ рдорд╛рд▓рд╡рдгрдЪреА рдЙрджреНрдпрд╛ рдмреИрдардХ

जिल्हा आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी होणार बैठक : सांडव, गिरकर मालवण : वीजबिलासंदर्भात मनसे मालवणची बैठक सोमवारी सकाळी ११.०० वाजता मनसे तालुका सचिव विल्सन गिरकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी ही बैठक होणार असल्याचे तालुका अध्यक्ष विनोद सांडव व विल्सन गिरकर यांनी स्पष्ट केले. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे जिल्हा…

Read Full News

рдорда-рдХреБрдбрд╛рд│-рдкрдгрджреВрд░-рдШреЛрдЯрдЧреЗ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреЗ рдЖрда рджрд┐рд╡рд╕рд╛рдд рдЦрдбреНрдбреЗ рдмреБрдЬрд╡рд╛…

अन्यथा महाराष्ट्र सैनिकांच्या रोषास सामोरे जाल…! आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची टू व्हीलर वरून वरात काढणार….मनसेचा निर्धार कुडाळ दि.२२-:* मठ-कुडाळ-पणदूर-घोडगे या रस्त्याची खड्डेमय परिस्थितीमुळे झालेली दुर्दशा आणि त्यातून जनतेला होणारा मनस्ताप यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर व मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी वेळोवेळी निवेदने व आंदोलनांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम…

Read Full News

рдорд│рдЧрд╛рд╡ рдпреЗрдереАрд▓ рдЫрддреНрд░рдкрддреА рд╢рд┐рд╡рд╛рдЬреА рдорд╣рд╛рд░рд╛рдЬрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЧрдбрдХрд┐рд▓реНрд▓реНрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдкреНрд░рддреАрдХреГрддреАрдВрдЪреНрдпрд╛ рдкреНрд░рджрд░реНрд╢рдирд╛рдЪрд╛ рдорд╛рдиреНрдпрд╡рд░рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЙрдкрд╕реНрдерд┐рддреАрдд рд╕рдорд╛рд░реЛрдк

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र- विभाग सिंधुदूर्ग सावंतवाडी, मळगावचा उपक्रम ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्टच्यावतीने आयोजकांचा सन्मान *💫सावंतवाडी दि.२२ सहदेव राऊळ-:* मळगाव येथे प्रथमच सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र- विभाग सिंधुदूर्ग सावंतवाडी, मळगावच्यावतीने भरविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींच्या प्रदर्शनाचा समारोप गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्टच्यावतीने आयोजकांचा सन्मान करण्यात आला. या प्रदर्शनाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त…

Read Full News

рд╕рд┐рдЖрдпрдбреА рдЕрд╕рд▓реНрдпрд╛рдЪреЗ рднрд╛рд╕рд╡реВрди рджреЛрдШрд╛ рддреЛрддрдпрд╛ рдпреБрд╡рдХрд╛рдВрдХрдбреВрди рджреБрдЪрд╛рдХреАрдВрдЪреА рддрдкрд╛рд╕рдгреА

सावंतवाडी पोलिसांकडून त्या युवकांचा शोध सुरू *💫सावंतवाडी दि.२१ प्रसन्न गोंदावळे-:* सीआयडीचे अधिकारी असल्याचे भासवन सावंतवाडी शहरात दोघे युवक दुचाकीवरून फिरत आहेत. त्यांनी काही जणांच्या दुचाकी थांबवून गाड्यांची कागदपत्रे तपासणे तसेच खिशात काय आहे विचारणे असे प्रकार सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शहरात सर्वत्र शोधाशोध केली असता अद्यापपर्यंत कोणीही सापडले…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдкрд░рд┐рд╖рджреЗрдЪреНрдпрд╛ рдкреНрд░рд╡реЗрд╢рджреНрд╡рд╛рд░рд╛рд╡рд░ рд╕реБрд░реВ рдХреЗрд▓реЗрд▓реЗ рдШрдВрдЯрд╛рдирд╛рдж рдЖрдВрджреЛрд▓рди рдЕрдХрд░рд╛рд╡реНрдпрд╛ рджрд┐рд╡рд╢реАрд╣реА рд╕реБрд░реВ

*💫सिंधुदुर्गनगरी- :* वेंगुर्ला पंचायत समितीचे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले न्हानु जगन्नाथ सरमळकर यांना पदोन्नती मिळण्यापासून वंचित ठेवले आहे. यासाठी १० नोव्हेंबरपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत सुरू केलेले घंटानाद आंदोलन आज अकराव्या दिवशीही सुरू आहे. कोरोना नियमावलीचे पालन करुन भीमगीतांसह घंटानाद सुरू आहे.

Read Full News

рдЖрдЪрд░рд╛ рд╕рдореБрджреНрд░рд╛рдд рдмреБрдбрдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдкрд░реНрдпрдЯрдХрд╛рд▓рд╛ рдЬреАрд╡рд░рдХреНрд╖рдХрд╛рдХрдбреВрди рдЬреАрд╡рджрд╛рди

*💫मालवण दि.२१-:* आचरा येथील समुद्रात समुद्र स्नानाचा आनंद घेणाऱ्या दोन पर्यटकांपैकी एक पर्यटक पाण्यात काही अंतरावर गेल्यावर बुडू लागल्याने किनाऱ्यावर आचरा ग्रामपंचायती मार्फत तैनात असलेल्या अक्षय वाडेकर या जीवरक्षकाने तात्काळ समुद्रात धाव घेऊन बुडत असलेल्या पर्यटकास वाचवत जीवदान दिले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. दिवाळी सुट्टीपासून मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असून समुद्र किनारे…

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдгрд╛рдд рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреА рджреБрд╕рд░реА рд▓рд╛рдЯ рдпреЗрдгреНрдпрд╛рдЪреА рднреАрддреА рдЕрд╕рддрд╛рдирд╛ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд╡ рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХрд╛ рдкреНрд░рд╢рд╛рд╕рди рдЭреЛрдкреЗрдд

मालवणात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असताना जिल्हा व नगरपालिका प्रशासन झोपेत *💫मालवण दि.२१-:* मालवणात यापूर्वी कोरोना रुग्ण संख्या कमी झालेली असताना दिवाळी सुट्टी पासून मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांमुळे मालवणात कोरोनाचा धोका अधिक वाढू शकतो. मात्र केवळ स्थानिक नागरिकांवर कारवाई करणारे जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासन झोपी गेले असून…

Read Full News

рд╡рд┐рдЬрдпрджреБрд░реНрдЧ рдмрдВрджрд░ рдЬреЗрдЯреА рд╡рд┐рдХрд╛рд╕рд╛рдЪреЗ рдХрд╛рдорд▓рд╛ рд╕реНрдердЧрд┐рддреА..!!

मस्त मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यकारी अभियंता यांचे आदेश ; तक्रारदाराच्या आडमुठे धोरणामुळे स्थानिक मच्छिमार, नागरिकांचे होणार नुकसान.. कणकवली दि.२१ नोव्हेंबर भारतातील सर्वात खोल असलेले विजयदुर्ग बंदर विकासासाठी १० कोटींचा निधी देत २०१९ ला मंजूरी देण्यात आली होती.अखेर एका तक्रारदाराच्या आडमुठे धोरणामुळे शेकडो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या बंदर विकसित कामाला स्थगिती मिळाल्याने स्थानिक मच्छिमार, नागरिकांचे…

Read Full News

рддреАрди рдкрдХреНрд╖рд╛рдЪреНрдпрд╛ рд╕рд░рдХрд╛рд░рдордзреНрдпреЗ рд╕рдЧрд│рд╛ рд╕рд╛рд╡рд│рд╛ рдЧреЛрдВрдзрд│- рд░рд╛рдЬрди рддреЗрд▓реА….

पोलिसांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही;जिल्हात आमचीच सत्ता हे पोलिसांनी विसरु नये *💫कणकवली दि.२१-:* वीज बिल माफीची घोषणा करुन दुप्पट बिले दिली गेली.लोकांना शिवसेनेला निवडून दिल्याची चूक कळलेली आहे.भाजपा सरकारच्या काळातील वीज थकबाकी कळायला वर्ष लागले काय ? हे सरकार वर्षभर झोपले होते का ? राज्यातील तीन पक्षाच्या सरकार मध्ये जो सावळा गोंधळ सुरु आहे….

Read Full News

рднрд░рдзрд╛рд╡ рд░реЗрд▓реНрд╡реЗрдЪреНрдпрд╛ рдзрдбрдХреЗрдд рдЕрдиреЛрд│рдЦреА рдорд╣рд┐рд▓реЗрдЪрд╛ рдореГрддреНрдпреВ…

महिलेच्या शरीराचे झालेले तुकडे तुकडे; घटनास्थळी पोलिसांनी केला पंचनामा कणकवली दि.२१-:* कोकण रेल्वेच्या धडकेने अनोळखी महिलेचा मृत्यू झाला आहे. हुंबरठ बौद्धवाडी नजीकच्या रेल्वे ट्रॅकवर शनिवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हा अपघात घडला. रेल्वे पोलीस बलाचे जवान पाटील यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दुर्घटनेची माहिती दिली. त्यानुसार एपीआय सागर खंडागळे , पीएसआय अनमोल रावराणे , महिला पोलीस…

Read Full News

You cannot copy content of this page