Headlines

Global Maharashtra Breaking News

ग्लोबल रक्तदाते समूहाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

*💫मालवण दि.०५-:* ग्लोबल रक्तदाते मालवण तर्फे अमेय देसाई यांच्या निवासस्थानी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी आदर्श रक्तदाते व आदर्श रक्तदाता कुटुंब हे पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर रक्तदान केलेल्या रक्तदात्यांनाही सन्मानित करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन रक्तदाते मुकेश बावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नगरसेविका…

Read Full News

चिवला बीचवरील अजैविक कचरा हटविण्यासाठी तरुणांकडून स्वच्छता मोहीम

*💫मालवण दि.०५-:* गेल्या काही वर्षात मालवण समुद्रात मोठ्या प्रमाणात अजैविक अर्थात विघटन न होणारा कचरा सापडून येत आहे. यात मोठ्या प्रमाणावर तुटलेले जाळी, प्लॅस्टिक बॉटल, प्लॅस्टिक पिशव्या यांचा समावेश आहे. हा कचरा समुद्री जिवांसाठी मृत्यूचा घातक असून बोटींच्या फॅनमध्ये हा कचरा अडकून अपघाताचे धोकेही वाढले आहेत. मालवण चिवला किनारपट्टीवर गेले काही दिवस समुद्रातील हा कचरा…

Read Full News

तारकर्लीत इण्डेन गॕस एजन्सीला मनसे दणका…!

मनसेच्या आंदोलन पवित्रामुळे गॕस एजन्सी नरमली;गावात येत असलेली अनियमित व विस्कळीत सेवा पुर्ववत करण्याचे दिले आश्वासन.. *💫मालवण दि.०५-:* मनसेच्या दणक्यामुळे इण्डेन गॕस एजन्सी नरमली. इण्डेन गॕस प्रतिनिधी आणि मनसेचे पदाधिकारी यांच्यात तारकर्ली येथे झालेल्या बैठकीत चर्चेअंती तारकर्ली गावच्या गॅस वितरण प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यात आला. . या संदर्भातील अधिक वृत्त असे की, मालवण तारकर्ली येथील…

Read Full News

अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीचा जामीन न्यायलयाने फेटाळला

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या ठाणे येथील कल्पेश रमेश मारळे (३३) याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. कुडाळ तालुक्यातील एका महिलेला कणकवली येथे भेटायला ये असे…

Read Full News

पत्रकारांनी आपल्यातील धाडसी वृत्ती कायम ठेवत समाजाभिमुख पत्रकारितेचे व्रत जोपासावे – गणेश जेठे…

मालवण (प्रतिनिधी) आज पत्रकारिते समोर अनेक आव्हाने उभी असताना अत्यंत खडतर परिस्थितीतही जिल्ह्यातील पत्रकार समाज प्रबोधनाचे कार्य करत असून विकासाभिमुख पत्रकारिता करत आहेत, ही कौतुकाची बाब आहे. पत्रकारांनी आपल्यातील धाडसी वृत्ती कायम ठेवीत समाजाभिमुख पत्रकारितेचे व्रत जोपासावे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी येथे बोलताना केले. ६ जानेवारी हा पत्रकार दिन…

Read Full News

निवणुकीच्या ऐन रणधुमाळीत भाजपचा शिवसेनेला जोरदार धक्का

*इन्सुली शिवसेना शाखा प्रमुख सहदेव सावंत सह अनेक शिवसैनिक भाजपवासी *💫सावंतवाडी दि.०५-:* ग्रामपंचायत निवडणुकांची ऐन रणधुमाळी सुरु असतानाच इन्सुली गावात शिवसेनेला भाजपने जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे युवा नेते आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत इन्सुली शिवसेना शाखाप्रमुख सहदेव सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला आहे. यात माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान पेडणेकर, उद्योजक नंदू नाईक,…

Read Full News

आतातरी जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित करावी-:राजेंद्र म्हापसेकर…!

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्हा परिषद मार्फत विविध योजना विकास कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन कडून निधी उपलब्ध होतो. मात्र गेल्या वर्षभरात पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची सभाच आयोजित न केल्याने अनेक कामांसाठी निधी मागता आला नाही असे सांगत पालकमंत्र्यांनी आता वर्षपूर्ती निमित्त तरी जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित करावी अशी मागणी जिप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी कृषी समिती…

Read Full News

अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्यावतीने डॉ. हेमंत वसेकर यांना निवेदन

*निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी लंबे यांची बदली रद्द करण्याची मागणी *💫सावंतवाडी दि०५-:* निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी लंबे यांची अचानक बदली केली गेल्याने या बदलीला ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला. याबाबत अँटी करप्शन फाऊंडेशनचे सिधुदुर्ग व गोवा व्हाईस स्टेट प्रेसिडेंट नयनेश गावडे यांना समजताच त्यानी ही बदली त्वरित रद्द…

Read Full News

शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

*💫कणकवली दि.०५-:* लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या मार्फत प्रति वर्षी समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार दिला जातो. सण २०२० चा हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांना प्रदान करण्यात आला. गेली अनेक वर्षे सुजित जाधव हे राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी…

Read Full News

जुना रेल्वे स्टेशन ते शिरोडा-सावंतवाडी जोड रस्ता बनला आहे मृत्यूचा सापळा

*आठ दिवसात दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल युवा सेनेचा इशारा *💫सावंतवाडी दि.०५-:* जुना रेल्वे स्टेशन फाटक ते शिरोडा-सावंतवाडी हा जोड रस्ता अतिशय धोकादायक झाला असून या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे व मायनिंगच्या डंपर वाहतुकीमुळे साचलेल्या पाण्यामुळे चिखलमय झाला आहे. या ठिकाणी अपघाताची असल्याने लवकरात लवकर यावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आठ दिवसात…

Read Full News

You cannot copy content of this page