Headlines

Global Maharashtra Breaking News

*मनसे शिष्टमंडळाने मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची घेतली भेट

*💫सावंतवाडी दि०८-:* मनसेच्या शिष्टमंडळाने आज सावंतवाडीचे मुख्याधिकारी श्री जयंत जावडेकर यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करणायात आले आहे. यावेळी शहरातील विकासकामांबाबत तसेच शहरात राबविण्यात येणाऱ्या योजना बाबत मुख्याधिकारी श्री जयंत जावडेकर यांच्याशी करण्यात आली चर्चा यावेळी मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर कार्याध्यक्ष संतोष भैरवकर रोशन…

Read Full News

*जिल्ह्यातील ट्रॅक्टर रॅली म्हणजे भाजपचा ड्रामा

शिवसेना नेते जयेंद्र परुळेकर यांची भाजप वर जोरदार टीका* *💫सावंतवाडी दि.०८-:* केंद्र सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळ्या कायद्यामुळे देशभरात शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, दिल्ली च्या सीमेवर विविध राज्यातील शेतकरी गेले ४६ दिवस आंदोलन करत आहेत. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका शिवसेना नेते जयेंद्र परुळेकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली…

Read Full News

दत्ता सामंत यांची भाजप प्रदेश कार्यकारणी वर निमंत्रित सदस्य पदी निवड

*💫मालवण दि.०८-:* भाजप नेते दत्ता सामंत यांची भाजप प्रदेश कार्यकारणी वर निमंत्रित सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दत्ता सामंत यांना नियुक्ती पत्र देत ही निवड केली आहे. कुशल संघटक म्हणून जिल्ह्यात ओळख प्राप्त असलेल्या दत्ता सामंत यांचा आज वाढदिवस असून, भाजप कडून सामंत यांना अनोखे बर्थडे गिफ्ट देण्यात…

Read Full News

आरोसमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश….

*💫बांदा दि.०८-:* ग्रामपंचायतच्या ऐन रणधुमाळीत आरोसमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी पं.स.सदस्य रेश्मा नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आरोस गावाचा सर्वांगीण विकास शिवसेनेने केला असून ग्रामपंचायतवर शिवसेनेची सत्ता आहे. यावेळी सुद्धा शिवसेनेचेच पॅनल निवडून येईल असा विश्वास पं.स.सदस्य रेश्मा नाईक यांनी व्यक्त केला. प्रवेशावेळी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, विभागप्रमुख शरद धाऊसकर, युवासेना तालुकाधिकारी योगेश नाईक,…

Read Full News

*कणकवली विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी द्या

जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांची ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी *💫कणकवली दि.०८-:* कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये दौरा करत असताना रस्ते, पायवाटा यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे 25-15 व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना संशोधन व विकासमधून निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ…

Read Full News

राज्यात त्रिपक्षीय आघाडी सरकार किती दिवस टिकणार आहे ? – चंद्रकांत पाटील

*💫कणकवली ०८-:* ६ महिन्यांपूर्वी कृषी विधेयक संमत झाले. मग ६ महिने विरोधक झोपले होते काय ? असा परखड सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कणकवली येथील कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत विचारला. मूठभर शेतकऱ्यांना हाताशी धरून विरोधक आपल्या राजकीय फायद्यासाठी दिल्लीत आंदोलन करत आहेत. केवळ मोदींना विरोधासाठी आंदोलनाचे राजकीय भांडवल केले जात असल्याची टीकाही…

Read Full News

राहुल गांधीला शेतीतील काय कळतंय…?

*माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा घणाघात *💫कणकवली दि.०७-:* राहुल गांधीला शेतितले काय कळतं ? असा थेट सवाल करत राहुल गांधी काहीही बोलतो असा घणाघात खासदार नारायण राणे यांनी भाजपाच्या ट्रॅक्टर रॅलीनंतरच्या सभेत केला.देशात कृषी विधेयकाला निव्वळ राजकीय फायद्यासाठी विरोध होत आहे. आज देशातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करतो आहे. या उद्धव ठाकरे ला आपल्या काय…

Read Full News

कृषी विधेयकामुळे शेतकऱ्याच्या घरात आर्थिक समृद्धी येणार – नितेश राणे

*💫कणकवली दि.०७-:* मोदी सरकारने शेतकऱ्याना ताकद देणारे क्रांतिकारी कृषी विधेयक संमत केले आहे. या विधेयकाला बळ देण्यासाठी कोकणातून पहिल्यांदाच ट्रॅक्टर रॅली निघाली असल्याचे आमदार नितेश राणे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कृषी विधेयकामुळे शेतकऱ्याच्या घरात आर्थिक समृद्धी येणार आहे,. देवगडचा आंबा उत्तरप्रदेशात विकला जाऊ शकेल. दोडामार्गचा काजू मध्यप्रदेशात मिळेल ही कृषी विधेयकाची ताकद आहे. दिल्लीच्या सिंध बॉर्डरवर…

Read Full News

व्यसनी उमेदवाराला मतदान करू नये

व्यसन मुक्त महाराष्ट्र मंच व महाराष्ट्र्र अंनिसचे मतदारांना आवाहन *💫वैभववाडी दि.०७-:* ग्रामपंचायत म्हणजे लोकशाही शासन प्रणालीची पहिली पायरी मानली जाते. ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणजे गाव पातळीवरील लोकशाही प्रशासनाचा मंत्रीच असतो. त्यामुळे गावाचा विकास या ग्रामपंचायतरुपी सदस्यांच्या हाती असतो. राज्यभरातुन होणा-या ग्रामपंचायत निवडणुकीत दारु पाजणा-या व व्यसन करणा-या उमेदवाराला मतदान न करण्याचे आवाहन व्यसन मुक्त महाराष्ट्र मंच…

Read Full News

कुडाळ जिजामाता चौकातील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या नूतन मूर्तीचे १२ जानेवारी रोजी अनावरण

*कोरोना नियमांचे पालन करून शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे आवाहन कुडाळ येथील जिजामाता चौक येथे असलेली राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांच्या नूतन प्रतिमेचे काम शिवप्रेमी सिंधुदुर्ग या संघटनेने काही महिन्यांपूर्वी हाती घेतले होते. हे काम आता पूर्णत्वास आले असून, येथे स्थापना करण्यात आलेल्या नूतन मूर्तीचा अनावरण सोहळा मंगळावर दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०…

Read Full News

You cannot copy content of this page