*💫मालवण दि.०८-:* भाजप नेते दत्ता सामंत यांची भाजप प्रदेश कार्यकारणी वर निमंत्रित सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दत्ता सामंत यांना नियुक्ती पत्र देत ही निवड केली आहे. कुशल संघटक म्हणून जिल्ह्यात ओळख प्राप्त असलेल्या दत्ता सामंत यांचा आज वाढदिवस असून, भाजप कडून सामंत यांना अनोखे बर्थडे गिफ्ट देण्यात आले आहे.
दत्ता सामंत यांची भाजप प्रदेश कार्यकारणी वर निमंत्रित सदस्य पदी निवड
