Headlines

Global Maharashtra Breaking News

рдорд╛рд▓рд╡рдг рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рдорд╛рдзреБрд░реА рдЧрд╛рд╡рдХрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЖрдВрдмрд╛ рдХрд▓рдо рдмрд╛рдЧреЗрд╕ рдЖрдЧ

दोनशे कलमे जळून खाक* *💫मालवण दि.१३-:* मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे माधुरी बाळकृष्ण गावकर यांच्या आंबा कलम बागेस आज दुपारी साडे बारा शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली. यात सुमारे दोनशे आंबा कलमे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवण शहरातील रेवतळे येथील माधुरी गावकर यांची आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ येथे आंबा कलम बाग आहे. आज दुपारी साडे…

Read Full News

рдорд╣рд┐рд▓рд╛рдВрдиреА рдХрд╛рдпрджреНрдпрд╛рдВрдЪреЗ рдЬреНрдЮрд╛рди рдЖрддреНрдорд╕рд╛рдд рдХрд░рдгреЗ рдЖрд╡рд╢реНрдпрдХ – рдЕрдБрдб. рдЕрдореГрддрд╛ рдореЛрдВрдбрдХрд░

*💫मालवण दि.१३-:* आज महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत आहे. महिला व मुलींना संरक्षण तसेच न्याय मिळवून देण्यासाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५, पोटगी कायदा, घटस्फोट कायदा, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आदी कायदे देशात अस्तित्वात आहेत. त्यामुळे महिलांनी या कायद्याचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अॅड. सौ. अमृता मोंडकर यांनी पोईप येथे बोलताना केले. बॅ….

Read Full News

рдЖреХрдирд▓рд╛рдИрди рд▓рд╛рдпрд╕рдВрдиреНрд╕ рд╕реБрд╡рд┐рдзреЗрддреАрд▓ рддреНрд░реБрдЯреА рджреВрд░ рдХрд░рд╛.

जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी- *💫वैभववाडी दि.१३-:* विना परवाना वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा आहे. तसेच १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा परवाना मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. पण या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये तो परवाना मिळवणे सर्वसामान्यांना शक्य नाही. आॕनलाईन परवान्यांची किचकट प्रक्रिया सुलभ करावी अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА реирей рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЭрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ६१५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read Full News

рдкреЗрдВрдбреВрд░ рдЧреНрд░рд╛рдореАрдг рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рд▓рд╛ рдХрд╛рдпрдорд╕реНрд╡рд░реБрдкреА рдбреЙрдХреНрдЯрд░ рджреЗрдгрд╛рд░

स्थानिक ग्रामस्थांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले लेखी आश्वासन *💫मालवण दि.१३-:* पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या कमतरते बरोबरच इतर अनेक समस्या उद्भवल्या असताना पेंडूर रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आढावा बैठकीत ग्रामस्थांनी अचानक हजेरी लावत सर्व अधिकारी वर्गासमोर पेंडूर रुग्णालयाच्या समस्यांचा पाढा वाचला. तसेच आपल्याला या रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा अशी मागणी करत ठोस…

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдг рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рд╕рд╣рд╛рд╣реА рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрд╡рд░ рднрд╛рдЬрдкрдЪрд╛рдЪ рдЭреЗрдВрдбрд╛ рдлрдбрдХрдгрд╛рд░

तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास मालवण दि-: गेली दहा वर्षे आमदार , खासदार हे शिवसेनेचे असताना मालवण तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गावागावातील वाडी वस्त्यांवर जाणारे रस्ते खड्डेमय बनल्याने आजारी व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी या रस्त्यावरून न्यायचे झाल्यास पालखी किंवा डोली यांचा वापर करावा लागणार आहे. रस्त्यांची अशी भयावह परिस्थिती व्हायला…

Read Full News

рдорд╛рдХрдбрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕рдВрдЪрд╛рд░рд╛рдиреЗ рдорд╕реБрд░реЗ рдкрд░рд┐рд╕рд░рд╛рдд рдкрд┐рдХрд╛рдВрдЪреЗ рдиреБрдХрд╕рд╛рди…

*💫मालवण दि.१३-:* मसुरे परिसरात सध्या माकडांचा त्रास वाढला असून जंगलातून मानवी वस्तीत घुसणाऱ्या या माकडांकडून शेती व बागायतीचे मोठे नुकसान होत आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्याने आंबा व काजु बागायतदार संकटात असतानाच माकडांच्या संचाराने पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी व बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत. वनविभागाने याबाबत उपाय योजना करण्याची मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे. मसुरे भागात सध्या…

Read Full News

рд╢реЛрднрд╛ рдкрд░рдм рдпрд╛рдВрдирд╛ рдЬрд┐рдЬрд╛рдК рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░…

*💫वेंगुर्ला दि.१३-:* परबवाडा येथील श्रीमती शोभा परब यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात रोजंदारी करुन स्वतःच्या मुलांना घडविले. आज त्यांचा मुलगा अॅड.मिलिद परब हा मुंबई हायकोर्टात प्रतिथयश वकील आहे. अशा पद्धतीने समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेल्या श्रीमती परब यांना राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त भाजपा वेंगुर्ल्याच्या वतीने कोकण विकास आघाडीच्या पदाधिकारी व गोरेगाव-मुंबई येथील भाजपा…

Read Full News

рдбрд┐рдЧрд╕ рдпреЗрдереАрд▓ рддрд▓рд╛рд╡рд╛рдЪреНрдпрд╛ рдХрд╛рд▓рд╡рд╛ рдкреБрдирд░реНрд╕реНрдерд╛рдкрдирд╛ рдХрд╛рдорд╛рдЪрд╛ рдЖ. рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн

*डिगस ,आवळेगांव परिसरातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होणार *💫मालवण दि.१३-:* जलसंपदा विभाग, रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या ल.पा. योजनेंतर्गत डिगस तळेवाडी ल. पा. तलावाच्या कालवा पुनर्स्थापना (बंदिस्त नलिका वितरण प्रणाली) कामाचा शुभारंभ बुधवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यामुळे पाण्याची गळती थांबून डिगस ,आवळेगांव परिसरातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.या पाण्याचा शेतक-यांनी…

Read Full News

рдмрд╛рдВрджрд╛ рд╕рд╛рдИрдордВрджреАрд░рд╛рдд рд╕рд╛рдИрд▓реАрд▓рд╛ рджрд┐рдирджрд░реНрд╢рд┐рдХрд╛ рдкреНрд░рдХрд╛рд╢рди рд╕рд╛реЗрд╣рд│рд╛ рд╕рдВрдкрдиреНрди…

*💫बांदा दि.१३-:* बांदा आळवाडा येथील साईमंदीरात मकर संक्रातीचे औचित्य साधुन श्री साईबाबा भक्त सेवा मंडऴ आयाेजीत साईलीला दिनदर्शिका २०२१ चा प्रकाशन साेहऴा साै.श्वेता काेरगावकर बांदा जिल्हा परीषद सदस्या, बांदा ग्रामंचायतचे विद्यमान सरपंच अक्रम खान, बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी या मानवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. मान्यंवराचे स्वागत मंडळाचे उपाध्यक्ष रविंद्रनाथ मालवणकर यानी केले. या कार्यक्रमास प्रशांत पांगम,…

Read Full News

You cannot copy content of this page