Headlines

Global Maharashtra Breaking News

उत्तुर येथील अपघातात कुडाळ येथील युवकाचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर येथून पर्यटन करून कुडाळ येथे घरी येताना घडला अपघात *💫कुडाळ दि.१४-:* महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी गेलेल्या युवकाचे पुन्हा कुडाळ येथे आपल्या घरी येताना उत्तुर मध्ये भीषण अपघात होऊन रोहित रमाकांत कुडाळकर ( वय २२ वर्ष) हा युवक जागीच ठार झाला आहे. हा भीषण अपघात सकाळी साडे तीन वाजता घडला आहे. ओंकार वालावलकर हा युवक आपल्या…

Read Full News

जिल्ह्याला 10 हजार 660 डोसेस लस उपलब्ध…!

*सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ शनिवार दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्याला 10 हजार 660 डोसेस लस उपलब्ध झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस येथे लसीकरम मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ही मोहीम जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, व उपजिल्हा रुग्णालय, कणकवली या तीन…

Read Full News

इन्सुली मेट येथे दोन चारचाकी मध्ये समोरा समोर अपघात

गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मात्र सुदैवाने कोणीही जख्मी नाही* *💫सावंतवाडी दि.१४-:* इन्सुली मेट येथे दोन चारचाकी मध्ये अपघात झाला असून, या अपघात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीएमडब्ल्यू व क्विड या दोन गाड्यांमध्ये समोरा समोर हा अपघात झाला आहे. आज दुपारी दीड च्या सुमारास हा अपघात झाला असून, या अपघातात कोणीही जख्मी झाले…

Read Full News

कॉंग्रेस सोशल मीडिया कोअर कमिटी सदस्य पदी केतनकुमार गावडे

*💫सावंतवाडी दि.१४-:* अखिल भारतीय कॉंग्रेस सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अभिजित संकपाळ यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागामध्ये केतनकुमार गावडे यांची राज्य कोअर कमिटी सदस्य पदी (कोकण विभाग) तसेच सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी…

Read Full News

कॉंग्रेस सावंतवाडी विधानसभा अध्यक्षपदी जास्मिन लक्ष्मेश्वर हीची नियुक्ती

*💫सावंतवाडी दि.१४-:* अखिल भारतीय कॉंग्रेस सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अभिजित संकपाळ यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष पदी जास्मिन लक्ष्मेश्वर हीची नियुक्ती करण्यात आली आहे

Read Full News

जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीत उद्या होणार निवडणुका

*चार ग्रामपंचायती यापूर्वीच झाल्यात बिनविरोध *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायती पैकी ४ ग्राम पंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ६६ ग्राम पंचायतींमध्ये ४९४ जागांसाठी प्रत्येक्ष मतदान १५ जानेवारी रोजी होत आहे. यासाठी १ लाख ९ हजार १६२ मतदार निश्चित झाले आहेत. यात महिला मतदार ५४ हजार ५९ तर पुरुष मतदार ५५ हजार १०३ एवढे…

Read Full News

समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचे प्राण वाचवणाऱ्या जीवन रक्षक संजय गोसावी यांचा करण्यात आला सन्मान

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने करण्यात आला सत्कार *💫वेंगुर्ले दि.१४-:* रेडी येथील यशवंत गड समुद्रकिनारी पोहण्याचा आनंद घेत असताना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडणाऱ्या सात पर्यटकांचे प्राण वाचवणाऱ्या जीवनरक्षक संजय गोसावी यांच्या धाडसी कार्याबद्दल भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व १० हजार रुपयाचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या या…

Read Full News

शेर्ले आरोसबागवाडीत नवीन ट्रान्सफार्मरचे उद्घाटन

*💫बांदा दि.१४-:* शेर्ले-आरोसबागवाडी येथे नव्याने बसविण्यात आलेल्या ट्रान्सफार्मरचे उद्घाटन शेर्ले सरपंच जगन्नाथ धुरी यांच्या हस्ते करण्यात आले. नव्याने बसविण्यात आलेल्या ट्रान्सफार्मर मुळे शेर्ले आरोसबागवाडी येथील ग्रामस्थांना आता कमी दाबाच्या वीज समस्या संपुष्टात आली आहे. यावेळी ग्रा.पं सदस्य राखी मिशाल, अनंत बांदेकर, अभियंता आपटेकर, माजी सरपंच दयानंद धुरी, मानकरी अरुण धुरी, माजी ग्रा.पं. सदस्य नितीन धुरी,…

Read Full News

गणपती साणा येथे बुडालेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह सापडला!

*💫कणकवली दि.१४-:* शहरातील गणपती साणा येथे आज सकाळी मॉर्निंग वॉक तसेच कपडे धुवायला गेलेल्या महिला यांना युवकाचा मृतदेह नदीत तरंगताना दिसून आला. त्यानंतर त्याची खबर पोलिस ठाण्याला देण्यात आली. दरम्यान, शहरातील गणपती साणा येथे जानवली नदीत एक जण बुडाल्याचा शक्यता काल ( बुधवारी ) वर्तवण्यात येत होती. त्यावेळी नदीकिनारी कुंदन प्रसाद (उत्तरप्रदेश) या व्यक्तीचे आधार…

Read Full News

होडावडा येथील त्या जमीनदोस्त करण्यात आलेल्या शाळेची चौकशी करून अहवाल सादर करा

बांधकाम समिती सभा अध्यक्ष बाळा जठार यांचे आदेश* *💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा येथील दुरूस्तीसाठी घेतलेली शाळा कोणी पूर्णपणे जमीनदोस्त केली. याची चौकशी करून समितीसमोर अहवाल सादर करण्यात यावा. असे आदेश बांधकाम समिती सभा अध्यक्ष बाळा जठार यांनी दिले. जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात आज संपन्न झाली. यावेळी समिती सचिव…

Read Full News

You cannot copy content of this page