इन्सुली मेट येथे दोन चारचाकी मध्ये समोरा समोर अपघात

गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मात्र सुदैवाने कोणीही जख्मी नाही*

*💫सावंतवाडी दि.१४-:* इन्सुली मेट येथे दोन चारचाकी मध्ये अपघात झाला असून, या अपघात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीएमडब्ल्यू व क्विड या दोन गाड्यांमध्ये समोरा समोर हा अपघात झाला आहे. आज दुपारी दीड च्या सुमारास हा अपघात झाला असून, या अपघातात कोणीही जख्मी झाले नाही आहे.

You cannot copy content of this page