पाडलोस येथे पत्रकार विश्वनाथ नाईक यांचा सत्कार
*ð«बांदा दि.१७-:* ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या म्हणा किंवा अन्य समस्या समजून घेऊन ते प्रत्यक्षात मांडणे खूप कठीण असते आणि त्या समस्यांना न्याय देण्याचे काम खऱ्या अर्थाने पत्रकार करतो. त्यामुळे समाजाने कठीण परिस्थितीत खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील पत्रकारांना पाठबळ देण्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभे राहावे, असे प्रतिपादन पाडलोस येथील राजू शेटकर यांनी केले. पाडलोस श्री देव रवळनाथ…
