Headlines

Global Maharashtra Breaking News

*рдХреЛрд▓рдЧрд╛рд╡ рдкреНрд░рднрд╛рдЧ рджреЛрди рдордзреНрдпреЗ рджреЛрди рд╕реЗрдирд╛ рддрд░ рдПрдХ рднрд╛рдЬрдк рдЙрдорджреЗрд╡рд╛рд░ рд╡рд┐рдЬрдпреА

*💫सावंतवाडी दि१८-:* कोलगाव मध्ये प्रभाग दोन मध्ये दोन शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून, एक उमदेवार भाजपचा विजयी झाला आहे. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या ग्रामपंचायत मध्ये दोन्ही गटात चढाओढ दिसून येत आहे.

Read Full News

*рдорд│рдЧрд╛рд╡ рдкреНрд░рднрд╛рдЧ рджреЛрди рдордзреНрдпреЗ рдПрдХ рднрд╛рдЬрдк, рдПрдХ рд╕реЗрдирд╛ рдЙрдорджреЗрд╡рд╛рд░ рд╡рд┐рдЬрдпреА*

*💫सावंतवाडी दि१८-:* मळगाव प्रभाग दोन मध्ये शिवसेनेचा एक उमदेवार विजयी झाला असून, भाजपचा एक उमदेवार विजयी

Read Full News

*рднрд┐рд░рд╡рдВрдбреЗ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрд╡рд░ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрдЪрд╛ рдЭреЗрдВрдбрд╛

जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचा भाजपला धक्का* *💫कणकवली दि.१८-:* भिरवंडे ग्रामपंचायतीत शिवसेनेने भाजपाला क्लीन स्वीप दिला आहे. ७ पैकी ७ जागा शिवसेनेने आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पुन्हा एकदा भिरवंडे गावावर एकहाती वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांची रणनीती पूर्णपणे फसली आहे. भिरवंडे…

Read Full News

*рдЗрдиреНрд╕реБрд▓реА рдкреНрд░рднрд╛рдЧ рдПрдХ рдордзреНрдпреЗ рднрд╛рдЬрдкрдЪреЗ рд╡рд░реНрдЪрд╕реНрд╡

*💫सावंतवाडी दि.१८-:*इन्सुली ग्रामपंचायत मध्ये प्रभाग एक मध्ये भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरून तालुक्यात महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत भाजपचेच वर्चस्व दिसून येत आहे.

Read Full News

рдЖрд░реЛрд╕ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрд╡рд░ рднрдЧрд╡рд╛ рдлрдбрдХрд▓рд╛

*💫सावंतवाडी दि.१८-:* आरोस ग्रामपंचायत शिवसेना पुरस्कृत ग्राम विकास पॅनल चे सर्व उमदेवार विजयी झाले असून, ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे.

Read Full News

*рдХреЛрд▓рдЧрд╛рд╡ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддреАрдд рдкреНрд░рднрд╛рдЧ рдПрдХ рдордзреНрдпреЗ рднрд╛рдЬрдкрдЪреЗ рджреЛрди рдЙрдореЗрджрд╡рд╛рд░ рддрд░ рд╕реЗрдиреЗрдЪрд╛ рдПрдХ рдЙрдорджреЗрд╡рд╛рд░ рд╡рд┐рдЬрдпреА*

कोलगाव ग्रामपंचायतीत प्रभाग एक मधून भाजपचे दोन उमदेवार विजयी झाले असून, शिवसेनेचा एक उमदेवार विजयी झाला आहे.

Read Full News

*рдорд│рдЧрд╛рд╡ рдкреНрд░рднрд╛рдЧ рдПрдХ рдордзреНрдпреЗ рджреЛрди рднрд╛рдЬрдк , рдПрдХ рд╕реЗрдирд╛ рд╡рд┐рдЬрдпреА*

मळगाव ग्रामपंचायतीत प्रभाग एक मधून भाजपचे दोन उमदेवार विजयी झाले असून, शिवसेनेचे एक उमदेवार विजयी झाले आहेत.

Read Full News

рддрд│рд╡рдбреЗ рдордзреНрдпреЗ рдкреНрд░рднрд╛рдЧ рдПрдХ рдордзреНрдпреЗ рднрд╛рдЬрдкрдЪреЗ рдЙрдореЗрджрд╡рд╛рд░ рд╡рд┐рдЬрдпреА

*💫सावंतवाडी दि.१८-:* तालुक्यातील ११ ही ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर व्हायला सुरुवात झाली असून, तळवडे ग्रामपंचायतीत प्रभाग एक मधून भाजपच्या स्मिता परब आणि मंगलदास पेडणेकर यांचा विजय झाला आहे.

Read Full News

*рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рдирд┐рд╡рдбрдгреБрдХреАрдЪреНрдпрд╛ рдорддрдореЛрдЬрдгреАрд▓рд╛ рдереЛрдбреНрдпрд╛рдЪ рд╡реЗрд│рд╛рдд рд╣реЛрдгрд╛рд░ рдкреНрд░рд╛рд░рдВрдн

दोन टप्प्यात होणार मतमोजणी; पहिल्या टप्प्यात ६ तर दुसऱ्या टप्प्यात ५ ग्रामपंचायत* *💫सावंतवाडी दि.१८ -:* ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून, सकाळी १० वाजता मत मोजणीला सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी ६ टेबलवर होणार आहे. पहिल्या टप्प्यात मळगाव, तळवडे, इन्सुली, आरोस, कोलगाव, डिंगणे या सहा ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होणार असून, दुसऱ्या टप्प्यात आंबोली, मळेवाड,…

Read Full News

рдХреЛрд▓рдЧрд╛рд╡ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рдХреЛрдгрд╛рдЪреА…?

मायकल डिझोजा की महेश सारंग…? थोड्याच वेळात चित्र होणार स्पष्ट *💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीचे मतदान शुक्रवारी पार पाडल्यानंतर आज मतमोजणी होणार असून साऱ्यांचं लक्ष मात्र संपूर्ण तालुक्यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कोलगाव ग्रामपंचायतीकडे लागले आहे. कारण कोलगावात शिवसेनेचे नेते तथा जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा व भाजप नेते महेश सारंग यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून…

Read Full News

You cannot copy content of this page