*💫सावंतवाडी दि.१८-:* आरोस ग्रामपंचायत शिवसेना पुरस्कृत ग्राम विकास पॅनल चे सर्व उमदेवार विजयी झाले असून, ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे.
आरोस ग्रामपंचायतीवर भगवा फडकला