*💫सावंतवाडी दि.१८-:* तालुक्यातील ११ ही ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर व्हायला सुरुवात झाली असून, तळवडे ग्रामपंचायतीत प्रभाग एक मधून भाजपच्या स्मिता परब आणि मंगलदास पेडणेकर यांचा विजय झाला आहे.
तळवडे मध्ये प्रभाग एक मध्ये भाजपचे उमेदवार विजयी