*💫सावंतवाडी दि१८-:* कोलगाव मध्ये प्रभाग दोन मध्ये दोन शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून, एक उमदेवार भाजपचा विजयी झाला आहे. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या ग्रामपंचायत मध्ये दोन्ही गटात चढाओढ दिसून येत आहे.
*कोलगाव प्रभाग दोन मध्ये दोन सेना तर एक भाजप उमदेवार विजयी
