Headlines

Global Maharashtra Breaking News

चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बुधवारी आरोग्य शिबिर

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित चितारी यांच्या उपस्थितीत बीपी, शुगरसह विविध तपासण्या.. सावंतवाडी : चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सावंतवाडी येथे बुधवारी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. स. १० ते दु. या वेळेत हे शिबीर होणार असून हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित चितारी यांच्या उपस्थितीत रूटीन चेकअप, बीपी, शुगर आदी तपासणी करण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन…

Read Full News

मालवण देवली येथे भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू; एक अत्यवस्थ…

⚡मालवण ता.१६-:मालवण तालुक्यातील देवली पुलानजीक मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवली येथून कुंभारमाठच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत ओंकार भावा निकम (वय १२) आणि राजू अर्जुन निकम (वय१० )…

Read Full News

कळसुलकर इंग्लिश स्कूलचे संचालक रविंद्र स्वार यांचे निधन…

⚡सावंतवाडी, ता.१५-: कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे संचालक रविंद्र स्वार (वय 76)यांचे आज निधन झाले.त्यांच्या पार्थिव शरीर उद्या सकाळी 9.30 च्या सुमारास कोलगाव येथे आणण्यात येईल. अंत्यविधी उपरलकर स्मशान भूमीत 11 च्या सुमारास करण्यात येणार आहे. श्री.स्वार लायन्स क्लब, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक कार्यात सक्रिय होते. उभाबाजार हनुमान मंदिर शेजारी त्यांचे आयुवेँदिक…

Read Full News

ढोल-ताशांच्या गजरात दीड दिवसाच्या गणरायाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन…

वैभववाडी प्रतिनिधीगणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला त्या घोषणांनी परिसर दुमदुमत वैभववाडी तालुक्यातील दीड दिवसाच्या गणपतींचे मोठ्या भक्तिमय वातावरणात नाल मृदुंग ढोल ताशाच्या गजरात फटाकड्यांची आतंकवादी करत विसर्जन करण्यात आले.वैभववाडी तालुक्यातील प्रत्येक गावात दीड दिवसाच्या गणरायाचं गावातील मुख्य नदीच्या प्रवाहात दीड दिवसाच्या गणरायाचे मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात…

Read Full News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून विसर्जन घाटाचे सुशोभीकरण

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बांदा कडून स्तुत्य उपक्रम बांदा :बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर बांदा यांच्या वतीने गणेशभक्तांच्या सोयीसाठी तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेतून यावर्षी गणपती विसर्जन घाटाची विद्युत रोषणाई व आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले आहे. गणरायाला स्वच्छ, सुंदर आणि मंगलमय वातावरणात निरोप देता यावा, या उद्देशाने मंडळाने हा उपक्रम राबविला आहे.या विद्युत रोषणाईचे उद्घाटन…

Read Full News

सिंधुदुर्गात ‘सेवा संकल्प अभियान’; १७ सप्टेंबरपासून महिनाभर विविध सेवाभावी उपक्रम

‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमातून तिन्ही विधानसभा मतदारसंघांत दीपप्रज्वलन; जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती.. सिंधुदुर्गनगरी ता १५सेवा संकल्प अभियान संपूर्ण देशात सुरू झालेले असून अभियान कालावधी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ असा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा” तिन्ही विधानसभेत या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एका…

Read Full News

असलदे येथे दुचाकीस्वारांच्या अंगावर झाड कोसळले ; एकाचा जागीच मृत्यू…

प्रतीक वाळके यांचा दुर्दैवी अंत; मित्र गंभीर जखमी, धोकादायक झाड हटविण्यास दिरंगाई झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप.. ⚡कणकवली ता.१५-: असलदे येथे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन युवकांच्या अंगावर अचानक मोठे झाड कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१५ सप्टेंबर) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत प्रतीक प्रकाश वाळके (वय २८, रा. असलदे, मधलीवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर…

Read Full News

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत किरण देसाईंच्या मार्गदर्शनाखाली २२ पदकांची कमाई

बांदा, शिरोडा, मळगाव, सावंतवाडीतील विविध शाळांच्या खेळाडूंचे घवघवीत यश बांदा/सकाळ वृत्तसेवाक्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे ११ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सावंतवाडी, बांदा, शिरोडा व मळगाव परिसरातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या खेळाडूंनी सहभागी होत घवघवीत यश संपादन…

Read Full News

बांद्यात १९ सप्टेंबरला गणपती अथर्वशीर्ष पठण सोहळा

संत समाज तोरसे-मोप व सार्वजनिक गणेश मंडळाचा उपक्रम बांदा/प्रतिनिधीश्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी संचालित संत समाज तोरसे-मोप तथा श्री सार्वजनिक गणेश मंडळ, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणपती अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्त पद्मनाभ पीठ, तपोभूमीचे पीठाधीश्वर परमपूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी यांच्या गुरुपीठारोहण रजत महोत्सवी वर्षानिमित्त हा धार्मिक…

Read Full News

भालेकर राजाचे नगराध्यक्षांसह युवराज लखमराजे भोसले यांनी घेतले दर्शन..

⚡सावंतवाडी, ता. १५-: सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले आणि भाजपचे युवा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांनी महिला व बालकल्याण सभापती सौ. दिपाली दिलीप भालेकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या ‘भालेकर राजा’चे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सावंतवाडी शहरातील सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले…

Read Full News

You cannot copy content of this page