नदीचे दगड नेणाऱ्या डंपरची अनेक वाहनांना धडक;
लग्न समारंभाहून परतणारे १३ ठार *कोलकाता दि.२०-:* कडाक्याच्या थंडीत पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. जलपाईगुडीच्या धुपगुडी भागात डंपरने धडक दिल्याने 13 जण ठार झाले. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. धुपगुडीहून एक डंपर नदीचे दगड घेऊन मयनातलीच्या रस्त्याने जात…
