*_भाजपा युवा मोर्चा कुडाळ तालुका उपाध्यक्ष पदी चंदन कांबळी यांची नियुक्ती…
भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र.. *ð«कुडाळ दि.२१-:* भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी आज ओरोस येथे आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा च्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यात आली व भाजपा युवा मोर्चा कुडाळ तालुका युवा मोर्चा ची तालुका कार्यकारणी…
