Headlines

Global Maharashtra Breaking News

*पालकमंत्र्यांसह आता रुपेश राऊळ आणि बाबुराव धुरी यांची देखील तिरडी यात्रा काढणार

हिम्मत असेल तर अडवाच; एकनाथ नाडकर्णी यांचा इशारा* *💫बांदा दि.०४-:* हिम्मत असेल तर शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रूपेश राऊळ आणि दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी तिरडी यात्रा रोखण्यासाठी येऊन दाखवावेच असे प्रति आवाहन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दिले असून, आता तर पालकमंत्र्यांसह रुपेश राऊळ आणि बाबुराव धुरी या दोन्ही तालुका प्रमुखांची…

Read Full News

महाराष्ट्र राज्यस्तरीय नक्षत्रांचे देणे काव्यमंच आयोजित काव्यलेखन स्पर्धेत मंदार श्रीकांत सांबारी प्रथम…

*💫मालवण दि.०४-:* नक्षत्रांचे देणे काव्यमंच गोरेगाव, मुंबई तर्फे आयोजित करण्यात आलेल्या काव्य लेखन स्पर्धेत आचरा येथील कविवर्य मंदार श्रीकांत सांबारी यांनी प्रथम क्रमांक मिळविला त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. रस्ता या विषयावर आधारित हि काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नाशिक येथील डॉ माधुरी बागुल यांनी द्वितीय तर करमाळा सोलापूर…

Read Full News

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई, सिंधुदुर्गची वार्षिक सभा रविवारी ७ फेब्रूवारीला…

*💫माळवण दि.०४-:* क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई, सिंधुदुर्ग विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता मातोश्री मंगल कार्यालय, मुंबई-गोवा हायवे, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. या वेळी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या घाडी समाजबंधु-भगिनीचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व घाडी समाजबांधव, पदाधिकारी, सदस्य,सभासदांनी उपस्थित राहण्याचे…

Read Full News

*ग्रामपंचायत निवडणुका पार पडलेल्या ७० ग्रामपंचायतीची सरपंच निवडणूका जाहीर

११ फेब्रुवारी रोजी होणार निवडणूक* *💫सिंधूदुर्गनगरी दि.०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या ७० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवडणूक ११ फेब्रूवारी रोजी जाहिर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी सायंकाळी ही माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी जाहिर झाल्या होत्या. यातील चार ग्राम पंचायत निवडणुका बिनविरोध झाल्याने ६६ ग्राम…

Read Full News

*’कांदळगावचा श्री रामेश्वर ‘ शिवभक्ती गीतांच्या अल्बमचे करण्यात आले प्रकाशन

*श्री रामेश्वर मंदिराच्या कलशारोहण वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधत करण्यात आले प्रकाशन मालवण दि प्रतिनिधी कांदळगावचे सुपुत्र आणि गायक संगीतकार यांनी कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वरावर आधारित संगीतबद्ध केलेल्या ‘कांदळगावचा श्री रामेश्वर’ शिवभक्ती गीतांच्या संगीत अल्बमचे प्रकाशन रामेश्वर मंदिराच्या कलशारोहणच्या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून करण्यात आले. लॉकडाऊन काळात काही गाणी स्वतः लिहून संगीतबद्ध करून…

Read Full News

पेट्रोल डिझेल च्या दरवाढी विरोधात उद्या वेंगुर्ला येथे शिवसेनेचे आंदोलन…

*💫वेंगुर्ले दि.०४-:* पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात – केंद्र शासनाच्या विरोधात उद्या शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असून वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ला शिवसेना शाखा येथे सकाळी १०.३० वाजता हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी सर्व शिवसेना पदाधिकारी व सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू…

Read Full News

*माडाच्या झाडावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू*

*💫सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे माडाच्या झाडावरून खाली पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यु झाला आहे श्रीधर. चंद्रकांत वारंग (४८) रा. ओटवणे असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

Read Full News

श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक सोहळा उत्साहात…

*💫सावंतवाडी दि.०४-:* महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून उत्साहात साजरा झाला. सावंतवाडीतील राज घराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो. यावषीर्ही त्यानिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे…

Read Full News

*कर्करोग पंधरवड्यात मोहीम राबवत कर्करोग रुग्णांचा घेणार शोध

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता ०४ ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत पंधरवडा साजरा करून कर्करोग रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. आज ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग…

Read Full News

लादीने भरलेल्या ट्रकला करुळ घाटात अपघात…

*करूळ घाटात ट्रक पलटी : मोठा अनर्थ टळला *💫वैभववाडी दि.०४-:* करुळ घाटातील धोकादायक वळणावर लादीने भरलेल्या ट्रकला अपघात झाला. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. जखमींला येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी १०. वाजण्याच्या सुमारास घडला. दरीकडील साईडपट्टीवर ट्रक पलटी झाला आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. घटनास्थळी वैभववाडी पोलिस…

Read Full News

You cannot copy content of this page