Headlines

Global Maharashtra Breaking News

*श्री राम मंदिर निधी संकलन राम रथाचे सावंतवाडीत जल्लोषी स्वागत

*💫सावंतवाडी दि.१०-:* श्री राम मंदिर निधी संकलन जनजागृतीसाठी आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली येथून सुरू करण्यात आलेल्या रामरथाचे आज विश्व हिंदू परिषद तसेच इतर हिंदु संघटनांकडून या रथाचे सावंतवाडी शहरात स्वागत करण्यात आले आहे. यावेळी नेत्रा मुळ्ये, वर्षा मडगावकर , मीना उकिडवे, दीप्ती माटेगावकर, यांनी आरती ओवाळत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन केले आहे….

Read Full News

*काजू बी अपहार प्रकरणी संशयित आरोपींची जामिनावर मुक्तता

*💫सावंतवाडी दि.१०-:* बाजार भावापेक्षा एका किलोमागे १० रुपये जास्त दराने काजू बी विकत घेतो असे भासवून अपहार केल्या प्रकरणी पुणे येथे राहणाऱ्या एका महिलेस दोडामार्ग येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री.एस.एच.पन्हाळे यांनी जामिनावर मुक्त केले आहे. याकामी आरोपी तर्फे अँड. अनिल निरवडेकर, अँड. गणेश चव्हाण, अँड. अशोक जाधव, अँड. शब्बीर लांबे यांनी काम पाहिले आहे.

Read Full News

*भाजप नगरसेवक मनोज नाईक यांना मातृशोक*

*💫सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी नगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक मनोज नाईक यांच्या आई रोहिणी चंद्रकांत नाईक यांचे कोल्हापूर येथे रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले आहे. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनाने सावंतवाडी भाजप मध्ये शोककळा पसरली आहे.

Read Full News

पाडलोसमध्ये आज दशावतारी नाट्यप्रयोग….

*💫बांदा दि.१०-:* पाडलोस रवळनाथ मंदिर येथे आज बुधवारी 10 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी पाडलोस गावासह परिसरातील नाट्यप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Read Full News

_ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात सिंधुदुर्गची कन्या पूर्वा हितेश सावंत भारतात दुसरी…

*३६ वि ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा: रौप्य पदकाची मानकरी *💫सिंधुदुर्ग दि.०९-:* आसाम गुवाहाटी येथे सुरु असलेल्या ३६ व्या ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात सिंधुदुर्गची कन्या पूर्वा हितेश सावंत हि भारतातून दुसरी आली असून तिने रौप्य पदक पटकाविले आहे. ऍथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया ( AFI ) यांच्या वतीने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली…

Read Full News

वैभववाडीत भाजपला खिंडार…

*मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या सात पैकी सहा नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश* *💫वैभववाडी, दि.०९-:* काल भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या त्या सात पैकी सहा नगरसेवकांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सायंकाळी शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक रविंद्र रावराणे, संजय चव्हाण, दीपा गजोबार, संतोष…

Read Full News

लोककला दशावतार प्रश्नमंजुषा स्पर्धेत राजाराम धुरी यांचे यश

*💫वेंगुर्ले दि.०९-:* वेताळ प्रतिष्ठान तर्फे घेण्यात आलेल्या कोकणची लोककला दशावतार प्रश्नमंजुषा स्पर्धेत कोलगाव येथील राजाराम धुरी यांनी ४० पैकी ३९ गुण संपादन करून यश मिळवले आहे. दशावतारी कलेची लोकजागृती व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन वेताळ प्रतिष्ठान तर्फे घेण्यात आली होती. या स्पर्धेत यश प्राप्त केल्याने त्यांना प्रतिष्ठान कडून ई प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे….

Read Full News

कर्नाटक उडपी येथील मासेमारी करणारी हायस्पीड नौका देवगड काळोशी येथे ताब्यात

सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहाय्याने मत्स्य विभागाची कारवाई देवगड-: परराज्यातील पर्ससीन हायस्पीड टॉलरना सिंधुदुर्गात मच्छीमारी करायला बंदी असताना देखील आदेश डावलून सिंधुदुर्गात मच्छिमारी केली जाते. दोन दिवसापूर्वी कर्नाटक मलपी येथील हायस्पीड नौका देवगड मध्ये पकडली होती. त्यापाठोपाठ आज देखील कर्नाटक उडपी येथील हायस्पीड नौका देवगड तालुक्यात काळोशी गिर्ये  खोल समुद्रात पकडण्यात आली. सागरी सुरक्षा रक्षक…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे अकादमीच्या स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

*नरेंद्र डोंगर ते मारुती मंदिर अशी काल राबवण्यात आली होती स्वच्छता मोहीम *💫सावंतवाडी,दि.०९-:* सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे आकीदो असोसिएशन संस्थेच्यावतीने काल येथील नरेंद्र डोंगर ते मारुती मंदिर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संस्थेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी नगरपालिकेचे नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आणि स्वच्छता निरीक्षक रसिका नाडकर्णी या उपस्थित होत्या. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वच्छता मोहीम याबद्दल…

Read Full News

*ऑक्सिजन सिलेंडरची कँप उडून स्फोट

सिंधुदुर्गनगरी ता ०९ जिल्हा रुग्णालयात करोना वार्ड नजीक बसविण्यात येणाऱ्या ऑक्सिजकन सिलेंडर ची कॅप उडून अचानक मोठा स्पोट झाला. स्पोट च्या आवाजाने कर्मचाऱ्यांसह सर्वांचीच धावपळ उडाली .परंतु सुदैवाने कोणतीही नुकसानी अगर अनुचित प्रकार घडला नाही. सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालया मध्ये गंभीर रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून ठेवले जातात त्यानुसार कोरोना वार्ड इमारती नजीक…

Read Full News

You cannot copy content of this page