*рдЕрдкрдШрд╛рддрд╛рдирдВрддрд░ рдкрд│реВрди рдЬрд╛рдгрд╛рд▒реНрдпрд╛ “рддреНрдпрд╛” рдЪрд╛рд▓рдХрд╛рдЪрд╛ рдореГрддрджреЗрд╣ рдмрд╛рд╡рд│рд╛рдЯ рдЬрдВрдЧрд▓рдордп рднрд╛рдЧрд╛рдд рдЖрдврд│рд▓рд╛
कुटुंबांनी व्यक्त केला घातपाताचा संशय* *ð«सावंतवाडी दि.१६-:* दाणोली येथे वॅगनार कार आणि बोलेरो पिकप यांच्यात अपघात झाल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत बावळाट परिसरातील जंगलमय भागात आढळून आला आहे. अभय बापू हंगे (२८) रा.सातारा असे त्याचे नाव आहे. त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र त्याचा घातपात झाला असावा…
