Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЕрдЦреЗрд░ рдкреЛрд▓рд┐рд╕ рдЬрд┐рдВрдХрд▓реЗрдЪ…

शुक्रवारी मध्यरात्री कणकवली पोलिसांची अवैध दारू वाहतूक विरोधात थरारक कारवाई;गोवा ते चिपळून दरम्यान होणारी दीड लाखाची दारू पकडली *💫कणकवली दि.०२-:* थरारक पाठलाग करून गोवा बनावटीची अवैध दारूची वाहतूक करताना रंगेहाथ पकडून कणकवली पोलिसांनी तब्बल 4 लाख 42 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 2 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजून 10 मिनिटांनी हि कारवाई फत्ते केली….

Read Full News

рдХреЗрд╕рд░реА рдпреЗрдереАрд▓ рдкрд╛рдИрдк рд▓рд╛рдИрди рдЧреБрд░рд╛рдВрдирд╛ рдкрд╛рдгреА рджреЗрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдлреЛрдбрд▓реА…

नगराध्यक्ष संजू परब यानी व्यक्त केला संशय;अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करणार सावंतवाडी-: शहरात केसरी येथून पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली असल्याने गेले दोन दिवस शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न भेडसावत आहे. ही पाईप लाईन दुरुस्ती काम सुरू असताना ही पाईप लाईन अज्ञात व्यक्तींनी फोडली असल्याची त्यानी नगराध्यक्षांना सांगितले आहे. यावेळी ही पाईप लाईन…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рд╢рд╣рд░рд╛рдд рддреАрди рджрд┐рд╡рд╕рд╛рдд ремреи рд╡рд╛рд╣рдирд╛рдВрд╡рд░ рджрдВрдбрд╛рддреНрдордХ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ…

वाहतूक पोलिसांनी वसूल केला १७ हजार ८०० रुपयांचा दंड *💫सावंतवाडी दि.०१-:* वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या तीन दिवसात सावंतवाडी शहरात एकूण ६२ वाहनांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली असून, या कारवाईत एकूण १७,८०० एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत विना लायसन गाडी चालवणारे युवक, धूम स्टाईल बाईक चालवणारे युवक, तसेच इन्शुरन्स संपलेल्या गाड्यावर…

Read Full News

рд╕рд╛рдЧрд░реА рд╕рд╕реНрддрди рдкреНрд░рд╛рдгреА рд╕рд░реНрд╡реНрд╣реЗ рд╣реЛрдгрд╛рд░…

जय भवानी जहाज मालवण समुद्रात दाखल मालवण (प्रतिनिधी) भारत सरकारच्या केंद्रीय सागरी मत्स्यपालन संस्था मुंबई तर्फे सागरी किनारी भागातील सागरी सस्तन प्राण्यांचा सर्व्हे करण्यात येत आहे. हा सर्व्हे करण्यासाठी या संस्थेने नियुक्त केलेले ‘जय भवानी’ हे जहाज बुधवारी सायंकाळी मालवणात दाखल झाले. सदर जहाज महाराष्ट्रातील सातपाटी ते आरोंदा या सागरी भागातील बारा सागरी मैल अंतरातील…

Read Full News

рджрд╛рд░реВ рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдкреНрд░рдХрд░рдгреА рдиреНрдпрд╛рдпрд╛рд▓рдпреАрди рдХреЛрдардбреА..

बांदा तपासणी नाक्यावर २४ रोजी झाली होती कारवाई *💫सावंतवाडी दि.०१-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विठ्ठल लहानु बोरकर (रा. धुळे) व राजू सुरसिंग सोळूंखी (रा. मध्य प्रदेश) या दोन्ही आरोपींना न्यायलयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याकामी आरोपी तर्फे अँड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा तपासणी…

Read Full News

рдУрдЯреАрдкреА рдорд╛рдЧреВрди рдХреЗрд▓реА рдлрд╕рд╡рдгреВрдХ…

ओटीपी मागून केली फसवणूक *💫सावंतवाडी दि.०१-:* बँक मधून बोलत असल्याचे भासवत ओटिपी क्रमांक विचारून तब्बल १ लाख ६३ हजार २१६ रुपयाला गंडा घातला आहे. मोईन मुबारक नाईक ( रा. निरवडे) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या युवकाने पोलिस स्टेशनला येत याबाबतची माहिती पोलिसांना दिली असून, अज्ञात युवकाविरोधात सायबर क्राईम…

Read Full News

рдХреЛрд░реЛрдирд╛ рд░реБрдЧреНрдгрд╛рдВрдЪреА рд╡рд╛рдврддреА рд╕рдВрдЦреНрдпрд╛ рдкрд╛рд╣рддрд╛ рдирд╛рдЧрд░рд┐рдХрд╛рдВрдиреА рдЕрдзрд┐рдХ рд╕рддрд░реНрдХрддрд╛ рдмрд╛рд│рдЧрд╛рд╡реА…

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* जिल्ह्यात 31 मार्च रोजी एकाच दिवशी 84 कोरोना रुग्ण वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यातील ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी बोलत होत्या. यावेळी मुख्य…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдд рдЖрдЬ релрек рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкрд╛реЕрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-;* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ६ हजार ५०९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

‘рддреНрдпрд╛’ рдорд╛рд╕реЗрдорд╛рд░реА рдЯреНрд░реЙрд▓рд░ рдЕрдкреАрд▓ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдиреА рдлреЗрдЯрд╛рд│рд▓реЗ..

पाच महिन्यापूर्वी आचरा समुद्रात अनधिकृत मासेमारी करताना केली होती कारवाई;मालवण तहसीलदार आदेशाविरोधात केले होते अपील मालवण दि प्रतिनिधी पाच महिन्यापूर्वी आचऱ्याच्या वीस वाव खोल समुद्रात बेकायदेशीर रित्या एलईडी पर्ससीननेटची मासेमारी करताना मत्स्यव्यवसाय विभागाने पकडलेला अल-हसीब टॉलर मासेमारीच्या साहित्यासह जप्त करून या टॉलरचा मासेमारी परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचे तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित…

Read Full News

рдЖрддрд╛ рдорд╛рд▓рд╡рдг рди рдк рдЪреА рд╕реБрджреНрдзрд╛ рдердХрд┐рдд рдХрд░рджрд╛рддреНрдпрд╛рдВрд╡рд┐рд░реЛрдзрд╛рдд рдХрдбрдХ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ

एकाची मालमत्ता केली सील; काहिंना काढल्या जप्तीच्या नोटीसा मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपालिकेच्या कर विभागाने धडक कारवाई करीत थकित मालमत्त कर न भरणाऱ्या शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाची मालमत्ता सील केली आहे. तसेच थकित पाणीपट्टी असलेल्या शहरातील पाच नळ कनेक्शन बंद केली आहे. नगरपालिकेकडून मालमत्ता कराची वसुली सुरू असून जप्तीच्या नोटिसा काढण्यात आल्या. तरी अद्यापर्यंत ज्या…

Read Full News

You cannot copy content of this page