सिंधुरत्न समृद्धी योजना फसवी
राजन तेली : नवीन बाटली आणी जुनी दारू असल्याची टीका *ð«कणकवली दि.०२-:* सिंधू रत्न समृद्धी योजनेत सिंधुदुर्गातून 75 कोटींचे सार्वजनिक हिताचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.फडणवीस सरकारच्या चांदा ते बांदा या योजनेतून सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी 193 कोटींचा निधी दिला होता. त्यापैकी 101 कोटी खर्च झाले तर 98 कोटी ठाकरे सरकारने मागे…
