Headlines

Global Maharashtra Breaking News

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдореБрдЦреНрдпрд╛рд▓рдпрд╛рддреАрд▓ рдкрддреНрд░рдХрд╛рд░рд╛рдВрдиреА рдШреЗрддрд▓реА рдХреЛрд░реЛрдирд╛ рд▓рд╕…

सर्व पत्रकारांना टप्या टप्याने देणार लस -:जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील_ *💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* कोरोना काळात अविरतपणे फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकारांना जिल्हा रुग्णालयामध्ये रविवारी लस देण्यात आली. दरम्यान 45 वर्षावरील सर्व पत्रकारांना टप्या टप्याने लस देण्याची व्यवस्था केली जाईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी यावेळी सांगितले जिल्हा…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рднрдЯрд╡рд╛рдбреА рдпреЗрдереЗ рдПрдХрд╛ рдпреБрд╡рдХрд╛рдЪреА рдЖрддреНрдорд╣рддреНрдпрд╛…

*💫सावंतवाडी दि.०४-:* भटवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. भूपेंद्र प्रभाकर गावडे (वय ४२) असे त्या तरुणाचे नाव असून, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. मात्र त्या युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Read Full News

рдЖрдорджрд╛рд░ рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ┬а рд╡рд┐рд╡рд┐рдз рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдХрд╛рдорд╛рдВрдЪреЗ┬а рднреВрдорд┐рдкреВрдЬрди…

वर्दे,आवळेगाव,तेंडोली, चेंदवण, तेर्सेबांबर्डे गावात झाला कामांचा शुभारंभ   *💫कुडाळ दि.०४-:*      कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून वेगवेगळ्या योजनांमधून कुडाळ तालुक्यातील वर्दे, आवळेगाव, तेंडोली, चेंदवण, तेर्सेबांबर्डे या गावांमध्ये विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शनिवारी श्रीफळ वाढवून करण्यात आले.           …

Read Full News

рд╡рд┐рдХреНрд░реА рдХреЗрдВрджреНрд░рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдорд╛рдзреНрдпрдорд╛рддреВрди рд╢реЗрддрдХрд▒реНрдпрд╛рдВрдиреА рдЖрд░реНрдерд┐рдХ рдЙрдиреНрдирддреА рд╕рд╛рдзрд╛рд╡реА -рдЖ.рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ…

विकेल ते पिकेल अभियानांतर्गत रामगड येथे शेतमाल विक्री केंद्रांचा शुभारंभ_ *💫कुडाळ दि०३-:* विकेल ते पिकेल अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादित केलेला शेतमाल विक्री केंद्राच्या माध्यमातून स्वतः विक्री करण्याचा उपक्रम राबविला जातोय.त्यामुळे शेतमालाची विक्री करताना मध्यस्थी, दलाल कमी होऊन थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. रामगडच्या शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या विक्री केंद्रांप्रमाणे इतर शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण करून…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд “релреж рд╢реЗрдбреНрд╕” рдХреЕрдлреЗрдЪрд╛ рдЙрджреНрдШрд╛рдЯрди рд╕реЛрд╣рд│рд╛ рд╕рдВрдкрдиреНрди…

अभिनेते संतोष जुवेकर, निर्माते महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन *💫सावंतवाडी दि.०३-:* शहरात नव्याने सुरू होत असलेल्या “५० शेड्स” या कॅफेचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा आज उत्साहात संपन्न झाला आहे. यावेळी मराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते संतोष जुवेकर आणि मराठी चित्रपट निर्माते महेश पाटील या दोघांच्या हस्ते “५० शेड्स” या कॅफेचे उद्घाटन…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдирдК рд░реБрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ…

*💫सावंतवाडी दि.०३-:* सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ९ रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдгрдЪреЗ рдХрд░реНрддрд╡реНрдпрджрдХреНрд╖ рдкреЛрд▓рд┐рд╕ рдордВрдЧреЗрд╢ рдорд╛рдиреЗрдВрдЪреА рдХреЛрд▓реНрд╣рд╛рдкреБрд░ рдпреЗрдереЗ рдмрджрд▓реА…

२०१३ पासून होते मालवणमध्ये कार्यरत *💫मालवण दि.०३-:* मालवण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मंगेश माने यांची कोल्हापूर येथे जिल्हा बदली झाली आहे. माने हे २०११ साली सिंधुदुर्ग पोलीस दलात भरती झालेल्या माने यांनी २०१३ पासून मालवण पोलीस ठाण्यात सेवा बजावली. गंभीर गुन्ह्यांचा तपास करतानाच आपल्या कर्तव्यदक्षतेने त्यांनी वेगळी छाप सोडली. मालवण पोलीस ठाण्यातील मंगेश माने व…

Read Full News

рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рд╡рд╛рджреА рдирдЧрд░рд╕реЗрд╡рдХ рдЕрдмрд┐рдж рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдиреА рдШреЗрддрд▓реА рдХреЛрд░реЛрдирд╛ рд▓рд╕…

*💫कणकवली दि.०३-:* सिंधुदुर्ग राष्ट्रवादी चे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कोरोना ची कोविड शील्ड लस आज कणकवली येथे डॉ नागवेकर हॉस्पिटल येथे घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 45 वर्षा पुढील सर्व जनतेने कोविड शील्ड लस घ्यावी जेणेकरून करोनाचा वाढता संसर्ग टालता येईल असे आव्हाहन अबिद नाईक यांनी केले

Read Full News

рдЖрдЪрд░рд╛ рдпреЗрдереЗ рд░рддреНрдирд╛рдЧрд┐рд░реАрддреАрд▓ рдкрдХрдбрд▓реЗрд▓реА рдПрд▓рдИрдбреА рдиреМрдХрд╛ рдкрд│рд╛рд▓реА…

पळून जाण्यामागे पालकमंत्री सामंत यांचा हात;भाजपच्या तोरसकर यांचा गंभीर आरोप मालवण-:मत्स्य विभागाने काल आचरा येथील समुद्रात एलईडी लाईट व जनरेटर असलेली रत्नागिरी येथील नौका पकडल्यावर आज दुसऱ्या दिवशी ही नौका पळून गेली. ही नौका रत्नागिरी मधील असल्याने पालकमंत्री उदय सामंत यांच्या आशीर्वादानेच या नौकेने पलायन केले असल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते रविकिरण तोरसकर यांनी केला असून…

Read Full News

рдЖрд░реЛрдк рдХрд░рдгреНрдпрд╛рд░реЗ рд╕реБрд╢рд╛рдВрдд рдирд╛рдИрдХ рдЕрдирдзрд┐рдХреГрдд рдмрд╛рдВрдзрдХрд╛рдорд╛рдЪреЗ рдмрд╛рджрд╢рд╣рд╛…

त्यांनी भाजपच्या वाटेला जावू नये; भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचा सल्ला *💫कणकवली दि.०३-:* भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यावर आरोप करणाऱ्या नगरसेवक सुशांत नाईक यांनी पहिल्यांदा ठेकेदारी वरून शिवसेनेत सुरू असलेल्या गटबाजीवर लक्ष द्यावे. शिवसेनेत ठेकेदारांचा भरणा झाल्याने शिवसेनेत गटबाजीमुळे कणकवलीत 3 कार्यालये सुरू करण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. याच गटबाजीतून एका कार्यालयाचे नामकरण दलाल…

Read Full News

You cannot copy content of this page