Headlines

Global Maharashtra Breaking News

आठवडा बाजार बंद तरीही पाडवा खरेदीसाठी गर्दी…

मालवणची स्थिती *💫मालवण दि.१२-:* दोन दिवसीय विकेंड लॉकडाऊन नंतर आज सोमवारी मालवणच्या बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मालवणचा सोमवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला असला तरी गुढीपाडवा सण आणि कडक लॉकडाऊनची भीती यामुळे नागरिकांनी विविध जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. कडक निर्बंधांच्या विरोधात असणाऱ्या व्यापाऱ्यांनीही सर्व प्रकारची दुकाने…

Read Full News

देवगड बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी…

दोन दिवसानंतर भरली बाजारपेठे देवगड : प्रतिनिधी  दोन दिवसाच्या लॉकडाऊन नंतर सोमवारी देवगड-जामसंडे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती.दोन दिवसांच्या शुकशुकाटानंतर रस्त्यावर व बाजारपेठांमध्ये गजबजाट पसरला होता. शनिवार, रविवार या दोन दिवसांचे विर्केड लॉकडाऊन शासनाने जाहीर केल्यानंतर दोन्ही दिवशीही  बाजारपेठा बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता.मात्र विकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर सोमवारी बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी…

Read Full News

माकडताप तपासणी केंद्रासह कोव्हिड सेंटर सुरू करा

मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांची तहसीलदारांकडे मागणी* *💫सावंतवाडी दि.१२-:* तालुक्यात कोरोना आजारासोबत आता माकड तापाने देखील डोके वर काढले आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात माकड तापाची तपासणी करण्यासाठी असलेले कार्यालय त्वरित सुरू करावे, तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषदे मार्फत जनजागृती करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मनसे तालुका अध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केली आहे….

Read Full News

आर्थिक तडजोडीमुळे सिलिका मायनिंगचे ट्रेडिंग लायसन…

मनसेच्या परशुराम उपरकर यांचा आरोप *💫कणकवली दि.१२-:* कासार्डे सिलिका मायनिंग मध्ये विनापरवाना उत्खनन करण्यास आर्थिक तडजोडीतून ट्रेडिंग लायसन्स देण्यात आल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे. यामध्ये लायसन्स धारक आणि लायसन्स देणारे अधिकारी यांनी संगनमताने राष्ट्राच्या संपत्तीची कोट्यवधीची लूट केल्याप्रकरणी मोका कायद्याअंतर्गत केस दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Read Full News

कुडाळ तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण…

आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा; लवकरच कामांना सुरुवात   *💫कुडाळ दि.१२-:*  कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मतदार संघातील नादुरुस्त असलेल्या अनेक रस्त्यांसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर करून आणला आहे.त्यांच्या प्रयत्नांतून  कुडाळ तालुक्यातील मंजूर झालेल्या प्रमुख रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाल्या आहेत. लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली कामे…

Read Full News

ओरोस जिल्हा रुग्णालयात लवकरच दुसरा ऑक्सिजन प्लांट सुरु होणार…

*आ. वैभव नाईक यांनी ओरोस जिल्हा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा *💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी ओरोस जिल्हा रुग्णालयात आज भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासनाने मंजूर केलेला दुसरा ऑक्सिजन प्लांट सुरु करण्याबाबत आ. वैभव नाईक यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अपर्णा…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज २६ रूग्ण सापडले…

*💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन २६ रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात २३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

घरीच राहून आंबेडकर जयंती साजरी करा…

बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष कदम यांचे आवाहन *💫मालवण-:* १४ एप्रिल रोजी डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आपल्या घरी साजरी करावी. गावात बुद्ध विहार असल्यास फक्त गावातील वाडीतील बांधवांनी फिजिकल अंतर ठेवून साध्या पद्धतीने जयंती साजरी करावी. आरोग्यविषयक सूचना काटेकोर पाळाव्यात, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम व सरचिटणीस भाऊ कासार्डेकर यांनी समस्त बौद्ध बांधवांना केले…

Read Full News

आंबेडकर जयंती निमित्त समाज मंदिराचे सुशोभीकरण…

नगरसेवक परिमल नाईक यांची उपस्थिती;अर्ध पुतळ्यानजिक नवीन रेलिंग *💫सावंतवाडी दि.१२-:* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अवघा एक दिवस राहिल्याने सावंतवाडी येथील समाज मंदिर परिसरातील सुशोभीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आज या कामाची पाहणी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन केली आहे. येथील परिसरातील रंगकाम सुरू असून,…

Read Full News

जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा गुरुवारी…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा गुरुवार दिनांक 15 एप्रिल 2021 रोजी दुपारी ठिक 12.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह,सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात येणार आहे.

Read Full News

You cannot copy content of this page